============ अभिप्राय ============

1. रामदास एस .( परभणी ) मुलाच्या विवाहासाठी उपाय केला. पत्रिका न जुळवता लग्न जुळले .धन्यवाद!
2. सरला. (कल्याण) माझ्या आर्थिक अडचणी होत्या. ते सर्व प्रश्न आता सुटले आहेत. धन्यवाद !
3. हेमन्त बी ( भायखळा ) लग्न जमत नव्हते. उपाय मी स्वतः केले. विवाह झाला . धन्यवाद !
4. भिसाजी के. ( पनवेल ) माझ्या एक्सट्रा मॅरिटल अफेयरचा खूप त्रास होऊ लागला होता .दादांच्या मार्गदर्शनामुळे मी या प्रकरणातून व्यवस्थित बाहेर पडलो. आभारी आहे!
5. उर्मिला बी . ( भांडुप ) मुलीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आले होते .तिच्यासाठी मी उपाय केले. त्याचा फायदा झाला. धन्यवाद!
6. प्रताप स (भांडुप) माझ्या मुलासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम फायदा झाला. त्याला नोकरी देखील लागली. धन्यवाद!
7. थरवळ एस. ( भोईवाडा) मुलांसाठी उपाय केले. दोघांनी चांगले यश मिळवले . मुलगा डॉक्टर होतो आहे. मुलगी Phd झाली. खूप आभार!
8. शिरोडकर राम ( दहिसर) व्यवसाय वाढण्यासाठी उपाय केले. उत्तम फायदा झाला. वास्तू विकावी लागली नाही . धन्यवाद !
9. शुभा पी. ( अंबरनाथ) अत्यंत विश्वासाने उपाय केल्यावर फळ मिळतेच असा अनुभव आला. सरांचे खूप आभार!
10. नरवणकर एस. ( दहिसर) दोन महिन्यात पत्रिका न जुळवता विवाह पार पडला. वैवाहिक जीवन अत्यंत सुंदर सुरु आहे उपायांचा खरंच फायदा झाला. आभारी आहे !
11. प्रज्ञेश सी. ( कांदिवली) अतिशय सुंदर मार्गदर्शन . दादांचे ऐकत राहावेसे वाटते . साध्या सोप्या भाषेत उत्तम पद्धतीने समजावून सांगतात. उपाय खुप सोपे होते .बरेचसे प्रॉब्लेम्स सुटले. आभार!
12. सौमित्र के . ( डोंबिवली) माझ्या मुलाला सरकारी नोकरी लागली. कोर्ट कचेरीची कामे संपली . शांतता लाभली. कार्यसिद्धी उपाय लागू पडले. लाख लाख शुभेच्छा!
13. जान्हवी जे ( कोथरूड) TV सिरिअल्स मध्ये किंवा मीडिया निगडित कामे मिळाली. मुलगा अमेरिकेला असतो . लग्नाचे ठरत नव्हते. त्याचे लग्न ठरले.
14. नंदकिशोर र. ( ठाणे) नोकरीतील त्रास, वैवाहिक त्रास उपाय लागू पडले . धन्यवाद!
15. रवींद्र बी ( कुर्ला) सर्वच कामे सुरळीतपणे पार पडली . गुरुजींचे धन्यवाद!
16. आनंद पी .( लोअर परळ ) डोक्यावर ८५ लाखांचे कर्ज . प्रॉपर्टी बँकेत अडकलेली . खाजगी कर्ज काढले होते. ती व्यक्ती त्रास देत होती. देणेकरी घरी धुडगूस घालत होते. दादांच्या पक्क्या सल्ल्यामुळे सर्व कामे झाली. खाजगी देणेकरी दारात येणे बंद झाले. अनेक धन्यवाद!
17. आशालता पी. ( विक्रोळी) नोकरी गेली होती . आता नोकरी करायची नाही. व्यवसायच करायचा असे दादांनी सांगितले . मी ते मान्य करून उपाय स्वीकारले आणि बेधडक व्यवसाय करायला सुरवात केली. आज मी आनंदात आहे.
18. शांतीलाल ( अंधेरी) झोप लागत नसे. खडखडीत जागा राहून दिवसभर त्रास होत असे. दादांच्या उपायांनी झोप लागू लागली. धन्यवाद
19. देवकीनंदन ( डहाणू) मला आर्थिक फटका बसला होता. व्यवसाय वृद्धी साठी उपाय केला. फायदा झाला. आभार!
20. दीपाली (वसई) सासुरवास फारच होता. सासू प्रेमाने वागू लागली .त्याबद्दल आभार !
21. संदीप र.( ठाणे) भावासाठी आलो होतो. नोकरी सोडून बसला होता. उपायांचा फायदा जाणवला. धन्यवाद !
22. अक्षता ( दिंडोशी ) माझ्या विषयी आणि बहिणी विषयी विचारायला आले होते. तिचे लग्न जुळत नव्हते . आणि मी वैवाहिक जीवनात सुखी नव्हते. उपायांनी आम्हा दोघा बहिणींच्या समस्या संपल्या. जसे सांगितले तसे केले . फायदा झाला. आभारी आहे!
23. अनघा र ( करी रोड ) माझ्या मुलीच्या लग्नाच्या काळजीत होते. ती लग्न करण्यास तयारच नव्हती. पत्रिकादेखील जुळत नसे. यावर दादांच्या मार्गदर्शनाने उपाय स्वीकारून पत्रिका न बघता उत्तम पद्धतीने विवाह झाला. धन्यवाद !
24. कविता आर के(वाशी ) माझा मुलगा सासरी राहायला गेला.विचित्रच वाटले. दादांना भेटून मी उपाय स्वतः केला तीन महिन्यात मुलगा बायको मुलासकट परत घरी आला. धन्यवाद !
25. ताम्हणकर स ( माटुंगा) मी ट्युशन्स घेत असे. पूर्ण बंद पडण्याच्या मार्गावर असताना सराना भेटले . उपाय साधे सोपे महिन्यातून एकदाच केले. चक्क ट्युशन्स परत सुरु झाल्या. खूप चांगले चालू आहे. आभार !
26. शर्वरी बी ( रे रोड ) करिअर साठी आले होते. बदल हवा होता. उपायांनी मला कंपनीने बंगलोर ला पुढच्या ट्रेनिंग साठी पाठविले. पदोन्नती झाली. धन्यवाद!
27. बोरवणकर आर. (माहीम) मानसिक त्रास, नोकरीचा जाच, ताणतणाव कमी झाले. नोकरी करावीशी वाटते. नवव्या दिवशी फरक जाणवला. आभार !
28. सुरेखा पी. ( मुलुंड) मुलीच्या स्वभावात चांगलाच फरक पडला . ती आता माझे ऐकते. बरे वाटले. आभारी आहे!
29. पद्मने एच. ( बोरिवली) घरगुती समस्यांचे निवारण झाले. माझ्या मुलींसाठी बहिणीसाठी उपाय केले. उत्तम फायदा झाला. धन्यवाद!
30. सुर्वे पी. पी.(भाईंदर) खात्रीपूर्वक सांगतो कि माझी तीन कामे अगदी दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. १-घर खरेदी २-नोकरीतील त्रास ३- मुलांचे शिक्षण. धन्यवाद !
31. सावंत सी ( परभणी) मुलीच्या लग्नासाठी उपाय केल्यावर अजिबात पत्रिका जुळवत न बसता लग्न पार पडले. आता मुलासाठी उपाय सुरु करीत आहे धन्यवाद!
32. गणेश पि . ( नासिक रोड) माझी बिकट परिस्थिती सरानी ओळखून उपाय सुचविला. तो उपाय मी स्वतः केल्यावर फायदा झाला. धन्यवाद!
33. संपदा व्ही एस (भायखळा ) माझे घराचे काम एक महिन्यात जुळून आले . त्यांचे ऐकून आमचे घर झाले. लिहून देण्यासाठी आले . आभारी आहे!
34. कश्मिरा आर . (अंधेरी ) लग्न ठरण्यात अडथळे येत होते. पत्रिका जुळत नव्हती. मानसिक त्रास वाढला होता . सरानी पत्रिकेतील दोषावर उपाय सुचविले. मी स्वतः उपाय केले. पुढे सरांच्या सांगण्यावरून पत्रिका न जुळवताच लग्न केले. सर्व ठीक सुरु आहे. उपाय केल्यावर पत्रिका जुळवण्याची गरजच भासत नाही.
35. चावरेकर अ .( हैद्राबाद)माझे नोकरी निमित्त जाती बाहेरील पर प्रांतीय मुलीशी प्रेम जुळले . सरानी उपाय दिला आणि तिच्याशीच माझे लग्न झाले. धन्यवाद!
36. अमोल ( दादर) माझी आई आपल्याकडे येऊन गेली होती. माझ्या करीअर साठी तिने उपाय नेला होता. माझ्या विवाह जुळण्यात देखील खूप अडचणी येत होत्या. उपायामुळे नवीन नोकरी लागली. पत्रिका न जुळवता लग्नही पार पडले. आभार!
37. रूचीं (बदलापूर) मला नोकरी लागली आणि माझे मिस्टर मला घेऊन जाण्यासाठी आले. आता सर्व ठीक आहे. धन्यवाद!
38. सबनीस डी व्ही ( ठाणे) माझ्या मुलीच्या वैवाहिक आयुष्यामध्ये समस्या होती. त्यासाठी मी उपाय घेऊन गेले. त्याप्रमाणे तिच्या संसारातील घटना चांगल्या घडू लागल्या. नोकरी मिळाली. धन्यवाद !
39. ज्योती के ( आटगाव ) आमच्या गावच्या जमिनीचा वाद कोर्टात होता. वर्षांपासून फरक पडला नव्हता. बाहेरून वाद मिटले गेले. आभारी आहोत. कामे सर्व सुरळीत सुरु झाली.
40. वासंती के( ठाणे) विवाहासाठी उपाय केले. दादांच्या सल्ल्यावरून एकदा उपाय केला .पत्रिका न पाहता विवाह जुळवा हे देखील विश्वासाने ऐकले. लग्न जुळले. समाधानी आहे. धन्यवाद!
41. सायली आर ( येलूर) घरात वाद विवाद आणि नवरा बायको मध्ये गैर समज. उपायामुळे वाद संपुष्टात आले. दादांच्या मार्गदर्शनानंतर पार्लरचा कोर्स करून नोकरी लागली. इनकम सुरु झाले . आभारी आहे.
42. आनंदी एम ( वरळी ) नोकरी मधील त्रास, मुलांचे प्रश्न, मानसिक अस्वस्थता यावर प्रभावी उपायांचा गुण तात्काळ मिळाला. आभार!
43. डॉक्टर स्वरदा एस.( इस्लामपूर) माझ्यात आणि पती मधील भांडणे ,कुरबुरी, गृहक्लेश याबद्दल उपाय केले. त्यामुळे मला आजचा दिवस सुखाचा पाहायला मिळाला. बहिणीच्या विवाहासाठी उपाय लागू पडला. उपाय केल्यावर पत्रिकेला महत्व न देता बिनधास्त विवाह करा हा दादांचा सल्ला ऐकला. .बहिणीचे लग्न विनासायास जुळले. धन्यवाद!
44. शिंदे ए ( विरार) मुलीच्या वैवाहिक सुखासाठी उपाय केले. दादांच्या मार्गदर्शनाने आणि उपायाने उत्तम रीतीने फरक पडला.चार दिवसातच परिणाम दिसला. आता मी समाधानी आहे. आभारी आहे !
45. प्रसाद के. के. ( पुणे ) मी कोर्ट केस मुळे हैराण झालो होतो. वादीआणि प्रतिवादी यातील भांडणे कोर्टा बाहेर संपवण्याचा विचार केला. त्यावर सरांनी मार्गदर्शन केले. समस्या संपली.
46. रमेश एन एन ( वरळी ) पत्नी अडीच वर्ष माहेरी गेली होती. उपायामुळे ती पुन्हा परत आली. मुले देखील परत मिळाली. दादांचे आभार!
47. अभय व्ही ( कोथरूड ) पत्नीला घटस्फोट हवा होता. अवाजवी मागणी होती. गुरुजींच्या उपायाने फायदा झाला. उत्तम वकील मिळाले. धन्यवाद !
48. झाड एस. ( बीड ) गावाकडील जागेबद्दल आलो होतो. आम्हाला चांगली प्रचिती आली . जागा ताब्यात आली . धन्यवाद!
49. म्हात्रे पि जी ( माहीम ) माझ्या मुलाच्या विवाहाच्या संदर्भात आलो होतो. दादांच्या सांगण्यावरून उपाय करून झाल्यावर पत्रिका न जुळवता लग्न जुळवले . काहीही त्रास होणार नाही हे दादांनी सांगितले .आज त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे.
50. अर्चना एस एस ( किर्लोस्करवाडी) गुरुजींनी दिलेल्या उपायांचा फायदा झाला. उपाय करून झाल्यावर पत्रिका न जुळवता लग्न करा असा दादांचा सल्ला ऐकला . लग्न लवकर जमले. सुरळीतपणे सुखी संसार सुरु झाला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14

पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |