============== अभिप्राय ============

451 . के स्वेतश्रीला (बुलढाणा) एक वर्षापूर्वी संकटात होते. दादांकडून उपाय केले. माझी सर्व कामे यशस्वी झाली. माझे घर स्वतःच्या नावावर झाले. मुलगा परदेशी नोकरीसाठी गेला. खुप खुप धन्यवाद !
452 . के बी कुमार (आसनगाव) सहा महिन्यातच १०० % फायदा झाला. माझ्या नोकरीमधील पुढच्या संधी मला दिसू लागल्या. मी संतुष्ट झालो. धन्यवाद !
453 . जानवळकर ए (परळ) आपल्याकडे आल्यापासूनच चांगलं अनुभवायला मिळत आहे. संकटं दूर झालीत. आम्ही आनंदात आहोत. आभार !
454 . नलावडे संतोष ( जुन्नर ) माझे जुने घर विकले गेले. नविन वास्तू खरेदी झाली. हा अनुभव साधारणतः ३ महिन्यामध्येच आला. आता वास्तुसुख अनुभवत आहे. सोपे सहज करता येण्यासारखे उपाय मी स्वतः राहत्या घरीच केले. धन्यवाद !
455 . रविन्द्र जे एस (वाशी) मुलीच्या विवाहसंदर्भात छान अनुभव आला. आता लग्न झाल्यामूळे कौटुंबिक वातावरण शांत आहे. धन्यवाद गुरुजी !
456 . नाखवा एम (ठाणे) माझ्या मुलाच्या वागण्यात चांगला फरक पडला. उपायांमूळे आता चांगला वागतो. धन्यवाद !
457 . जैन ए (ठाणे) माझ्या मित्राच्या सांगण्यावरून आलो होतो. आपण समस्या ओळखून योग्य उपाय सुचविले त्याचा प्रत्यय आला. धन्यवाद !
458 . आर काळे (लातूर) वैवाहिक समस्या होती व ती व्यवस्थित मार्गी लागली. Confidence वाढला. अधिक शांत वाटू लागले आहे. धन्यवाद !
459 . मृदुला नी के (पुणे) अशी काही सोल्युशन्स मिळालीत की, अनुभव सुंदरच आहे. आध्यात्मिक प्रगती झाल्यासारखी वाटते. वडीलांना याचा खुपच सुंदर अनुभव आला. धन्यवाद !
460 . आरुरकर पी (ठाणे) माझ्या मुलाच्या विवाहासाठी सल्ला, उपाय घेतला. त्याचा विवाह जुळला. आभारी आहे.
461 . पालकर ए जी (रत्नागिरी) मला नोकरीमध्ये प्रचंड त्रास होत होता. कामावर जावेसे वाटत नसे आणि गेले तर पळून जावेसे वाटे. उपाय केल्यापासून १५ दिवसात फ्रेश वाटू लागले. त्रासातून मुक्त झाले. आभार !
462 . ए जे अनीता (पांचगणी) माझ्या नवऱ्याच्या व्यवसायासाठी आले होते. व्यवसाय व्यवस्थितपणे रुळावर आला. धन्यवाद !
463 . एल महाडीक (मुलुंड) मला एक वेगळाच अनुभव आला. मला घराबाहेर पडावेसेच वाटत नसायचे. यांच्याकडेही बळेच आले. परंतु येथे आल्यावर त्रास दादांनी ओळखला. आता मला उपायांमुळे घराबाहेर पडावेसे वाटते. झोपही छान लागू लागली. एका महिन्यात अनुभव आला. आभार !
464 . पंढरीनाथ सी यु (बीड) दादांच्याकडे आल्यावर वेगळाच अनुभव आला. त्यांनी समस्या ओळखून उपाय सुचविला. माझ्या वास्तू आणि मुलीबद्दल मार्गदर्शन केले. आभारी आहे. !
465 . अपर्णा एस (कांदीवली) मी माझ्या जॉब संदर्भात सरांना भेटले. त्यांनी इतके उत्तम मार्गदर्शन केले की माझा त्रास खुपच कमी झाला. उपायांमुळे आता मी बऱ्यापैकी निर्धास्त झाले.
466 . एस पाटील (भांडूप) माझ्या नोकरीत बरेच Problems होते. उपायांमूळे आता सर्व सुरळीत चालले आहे. धन्यवाद !
467 . जगताप एस (बार्शी) आमचं घर असूनही ते आईच्या नावावर होत नव्हते. उपाय केल्यावर अडथळे दूर होऊन घर आता माझ्या आईच्या नावावर झाले. आभार !
468 . विद्यानंद एस (यवतमाळ) नोकरीमधील त्रास गेला. आता बरे चालले आहे.
469 . भोईर ए (वरळी) फॅमिली मॅटर त्रासदायक झाला होता. तो आता संपला आहे. आभार !
470 . काशिनाथ एम (हिंगणघाट) माझे घर वास्तुविक्री उपायाने त्वरित विकला गेले. त्यामुळे सर्व प्रॉब्लेम्स सुटले. आभार !
471 . मयेकर यु जे ( उल्हासनगर) आम्ही पतीपत्नी आनंदी आहोत. मुलीच्या लग्नासाठी अडचणी येत होत्या. अनेक वर्षे प्रयत्न करून थकलो होतो. उपाय केल्यापासून ४ महिन्यातच विवाह झाला. धन्यवाद !
472 . उद्धव पी (बोरिवली) माझ्या नोकरीच्या तक्रारीसाठी आलो होतो आणि लगेचच महिन्यात मला चांगला अनुभव आला. म्हणून मी विवाहासाठी उपाय स्विकारायला आलो आहे. धन्यवाद !
473 . गुरुनाथ एम (अलिबाग) माझ्या मेव्हण्याच्या सांगण्यावरून आलो .त्यांचे घराचे काम पूर्ण झाले. त्यांच्या इतर बाबीदेखील व्यवस्थित झाल्या. म्हणून माझ्यासाठी उपाय स्विकारण्यासाठी आलो. दादांनी समस्या ओळखली. धन्यवाद !
474 . कुंडेकर ए (इचलकरंजी) माझ्या हॉटेलच्या व्यवसायात भरभराट झाली. धन्यवाद !
475 . पाटेकर एस (गिरगांव) माझ्या मैत्रिणीसाठी आले होते. तिला उपायांचा खुप सुंदर फायदा झाला. वैवाहिक जिवनातील जाच, त्रास संपला आभार !
476 . यादव पी (अकोले) माझ्या मुलीच्या वैवाहिक जिवनातील त्रासासाठी उपाय दिला होता. तो चालू केल्यापासून २५/३० दिवसात फरक आढळला. धन्यवाद !
477 . बी शिल्पा एस (डहाणू) मी स्वतः वैवाहिक सुखप्राप्ती उपाय केला. तिन महिन्यातच ९० % फरक पडला. म्हणून माझ्या मुलीसाठी उपाय स्विकारण्यासाठी मी येथे पुन्हा आले आहे. धन्यवाद !
478 . एम डी सुधाकर (वाशी) माझ्या बहिणीला वैवाहिक सुखाचा उपाय केल्यामुळे फायदा झाला म्हणून मीदेखील माझ्या मुलाच्या वैवाहिक सुखासाठी उपाय घेऊन जात आहे. यशाची खात्री आहे. धन्यवाद !
479 . विठ्ठल एम (दहिसर) मी लिहून देतो की ,मला उपायांचा १०० % फायदा झाला. बरीचशी कामे संपली. धन्यवाद !
480 . पवार व्ही आर (मानखुर्द) मुलाचा अभ्यास व्यवस्थित होण्यास गुरुजींची भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शन व उपायांमुळे मुलगा व्यवस्थित अभ्यास करित आहे. त्यांच्या आशिर्वादाने आत्मविश्वास वाढीस लागला. अडचणी दूर झाल्यात . आभार !
481 . के पी जे (ग्रॅण्ट रोड) मुलीच्या घटस्फोटासंदर्भात भेट घेतली होती. त्यांच्या मार्गदर्शन + उपायांमुळे घटस्फोट मिळाला. आत्मविश्वासाने काम पूर्ण झाले. धन्यवाद !
482 . शामेला डी (टिळकनगर) वैवाहिक सुखात अडचणी निघता निघत नव्हत्या. उपायांमुळे माझी अक्षरश: १५ दिवसात सुटका झाली. मी ऋणी आहे. सरांना मी कधीच विसरू शकत नाही.
483 . वाघमारे ए व्ही (चारकोप) मी आणि माझे पती आम्ही दोघेही एकत्र सरांकडे भेटायला आलो. वैवाहिक जिवनातील अडचणी, चाललेले वाद मिटविण्याची इच्छा हीच यशाची पहीली पायरी आहे असे बोलले. आम्ही दोघांनीही उपाय स्विकारले . १५ दिवसांत आमचे पहिल्यासारखे चांगले आयुष्य जात आहे. आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. धन्यवाद !
484 . परळकर व्ही ( सात बंगला) मुलाच्या लग्नासंदर्भात आलो होतो. लग्न कुठलेही विघ्न न येता पार पडले. आनंदी आहोत. धन्यवाद !
485 . अरुण बी (शिळफाटा) मला सतत भिती वाटायची . घरात भास व्हायचे. काही बाही ऐकायला यायचे. झोप लागत नसे. झोपेत स्वप्नात छान झोप लागायची पण प्रत्यक्षात जागा रहायचो. मंत्र सामर्थ्य निश्चितपणे जाणवले. सर्व त्रास गेले. धन्यवाद !
486 . इलग एस ( पंढरपुर ) माझा मुलगा टेन्शनमधून संपूर्णपणे बाहेर पडला . आभार !
487 . शिवानंद (चारकोप) व्यसनमूक्तीचा मार्ग मिळाला .उपाय कामाला आले. मार्गदर्शन उत्तम लाभले. धन्यवाद !
488 . कळंबे एस (मुलुंड) वास्तु ताब्यात आली. नोकरी व्यवसायात १०० % फायदा झाला. आभार !
489 . साखरकर पी (कौसा) मुलाचा विवाह होण्यासाठी सरांचा बहुमोल सल्ला घेतला. सांगितलेले उपाय केले. मुलाचे लग्नकार्य फार सुंदर प्रकारे पार पडले. मुलीकडील मंडळी फार चांगली निघाली. मी दादांचा अक्षरश: शतशः आभारी आहे.
490 . वंदना एस (वाशी) माझी मुलगी कॅनडात पुढील शिक्षण करायला जाणार आणि पूर्ण करणार यावर उपाय सुचविले. मी आज आनंदाने लिहून देते खरंच उपायांनी तसे घडले. आभार !

491 . नागपुरे एम (नागपूर) माझ्या भावासाठी आले होते. अनुभव लिहून देण्यास आनंद होत आहे की आज माझा भाऊ दादासाहेबांनी सांगीतल्यानूसार उपाय केल्यावर नागपुरला स्थिरस्थावर आहे. आम्ही सगळे खुप आनंदी आहोत. आभार !
492 . रेडकर ए (चारकोप) आपल्या मार्गदर्शनाचा आणि उपायांचा अगदी महिन्याभरातच १०० % फायदा जाणवला. वैवाहिक सुखप्राप्ती मिळाली . धन्यवाद !
493 . के दिपक (मुलुंड) मुलाचा संसार व्यवस्थित पार पडला. नोकरीमध्ये मला पदोन्नती मिळाली . गुरुजींचे आभार !
494 . डी दिलीप (ओशिवरा) माझी मुलगी प्रेमविवाह करून गेली होती. मुलाला नोकरी ,व्यवसायाचा पत्ताच नव्हता. आम्ही त्याच्याशी लग्न करू नये असे समजावून सांगितले पण मुलीने आम्हाला फसवून त्याच्याशी लग्न केले. दादांच्या उत्कृष्ठ मार्गदर्शनामूळे आणि दिलेल्या प्रार्थनेमूळे काही महिन्यातच आमची मुलगी त्याला सोडून परत घरी अली. आम्ही दादांचे कायमचे ऋणी आहोत. धन्यवाद !
495 . किरण (मालाड) माझ्या करियर विषयी मार्गदर्शनासाठी आलो होतो. सहज करता येण्यासारखे उपाय करीत गेलो. सर्वत्र संधी मिळत गेली. Self Confidence वाढला. धन्यवाद !
496 . एस एन स्नेहा (वाशी) नोकरीमधील त्रास, अगदी बसायची जागादेखील धड दिली नव्हती . खुप अपमानीत वाटायचे. यावर उपाय केला आणि सर्वार्थाने न्याय मिळू लागला. आभार !
497 . शेंडे बी (वांद्रे) माझे शिक्षण पूर्ण असूनहि सर्टिफिकेट लवकर न मिळाल्याने अनेक संधी गमावल्या होत्या. सरांकडून उपाय स्विकारले .पुन्हा एकदा चांगली सुरुवात झाली. धन्यवाद !
498 . वृंदा सी (वसई) मुलाच्या घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेत फारच अडथळे येत होते. गुरुजींनी सुचविलेल्या उपायांप्रमाणे केल्यावर घटस्फोट लवकर आणि योग्य तऱ्हेने झाला.
499. नरेश के (औंध) पत्नीच्या संदर्भात जे सरांनी सांगितले ते बरोबर ओळखले. त्यावर सुचविलेले उपाय मी स्वतः केले. आता पत्नी योग्य पद्धतीने वागते. Response देते. धन्यवाद !
500. विद्या पी (विद्याविहार) आदरणीय दादासाहेबांकडे आलो होतो. माझ्या सर्व समस्या त्यांच्यापूढे होत्याच. त्यांनी त्या ओळखुन उपाय योजना दिली. सर्व अडचणी दुर झाल्या. आमचे सर्व कुटूंब समाधानी आहोत. दिलेले सर्व उपाय, मंत्र आम्ही केले. खुप खुप छान चालले आहे. उपवास , व्रत काहीही न करता योग्य चालले आहे. ऋणी राहू.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |