============== अभिप्राय ============

501. डुंबरे ए (दादर) नोकरी गेली होती. नोकरी लागली . टेन्शन गेले. महिन्याभरातच उपाय लागू पडला. फक्त एकदाच उपाय केला . आभार !
502. उदय के ( कोळीवाडा ) झोप लागत नव्हती. झोपेत मृत व्यक्ती स्वप्नात येणे, शिवाय विचित्र स्वप्नं पडणे. आता चांगली झोप यावी म्हणून गुरुजींकडून उपाय स्विकारले. स्वप्न पडणे, झोप न लागणे या तक्रारी गेल्या. शिवाय गावची गहाण जमिन पटकन सोडवता आली . शत्रूंचा त्रासही कमी झाला. आभारी आहे. महिन्यातून फक्त पंधरा मिनिटे उपाय केला.
503. शुभांगी एस पी ( मुलुंड) माझे व सासूचे पटत नव्हते . दीर देखील बरोबर नव्हता. उपायांनी चांगलाच फरक पडला. सर्व नातेसंबंध सुधारले. मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या वागण्यावर उपायांचा चांगला परिणाम दिसला. आभारी आहे.
504. विणा डी (शिवडी) माझी मैत्रीण येथे तिच्या मुलीसाठी उपाय घेऊन गेली होती. आठ दिवसांत मैत्रिणीच्या मुलीला नोकरी मिळाली. म्हणून मीदेखील माझ्यासाठी उपाय स्विकारण्यासाठी आले आहे. धन्यवाद !
505. डी रूपा (वरळी) सरांच्या घरात आल्यावर जबरदस्त + ve वाटते. त्यांच्याकडून वास्तुदोष निवारण्याचे उपाय घेतले .इतरांना गुण आला आहे. माझ्या मैत्रिणीला फायदा झाला. धन्यवाद !
506. केदार पी ( जोगेश्वरी ) मला मार्गदर्शनाचा आणि उपायांचा खुप उपयोग झाला. जेव्हढे लवकर उपाय कराल तेव्हढे लवकर प्रगती होईल याचा अनुभव मी घेत आहे. धन्यवाद !
507. देशपांडे ए (मुलुंड) पत्रकारितेमध्ये आयुष्य घालविले. परंतू आजकाल प्रश्न निर्माण झाले. काम मिळत नव्हते. उपायांमुळे दूर गावच्या assignments मिळू लागल्या . प्रवासही घडू लागला. इतर बाबीमध्ये देखील सुधारणा दिसत आहे. आभार !
508 . वृषाली (डोंबिवली) मी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे उपाय केले. वैवाहिक आणि नोकरीमधील त्रासामध्ये ८० % फरक आढळून आला. अत्यंत समाधानी आहे. धन्यवाद !
509. प्रिती (मुलुंड) माझ्या मैत्रिणीसाठी आले होते. तिला प्रत्येक गोष्टीत सुयश प्राप्त झाले. धन्यवाद !
510. मेघा (लालबाग) माझी बहीण येथे येऊन गेली होती. तिच्या वैवाहिक जिवनामध्ये निर्माण झालेले वादळ शमले. तीने स्वतः उपाय केले होते . चांगलाच फरक पडला. धन्यवाद !
511. चाफेकर जी (विलेपार्ले) गल्फमध्ये नोकरी करू की भारतातच करू हा प्रश्न पडला होता. भारतबाहेर जाऊ नये असा सल्ला मिळाला. येथेच चांगली नोकरी मिळेल असे सांगितले. त्यासाठी मी उपाय केला. गुरुजींचे आभार ! मला येथेच छान नोकरी मिळाली.
512 . ऋता सी (पिंपरी) माझ्या वैवाहिक सुखासाठी उपाय केले होते. अभिप्राय लिहून देत आहे. दुसऱ्यांच्या फायद्यासाठी, त्यांचा विश्वास वाढण्यासाठी म्हणून. धन्यवाद !
513. जयश्री (अंधेरी) वास्तुप्राप्तीसाठी उपाय केला , दुकानाशेजारील दुकान हवे होते.उपायांमुळे शेजारील दुकान मिळाले . खुपच चांगलं चाललं आहे. आभारी आहोत.
514. रसिका (पुणे) मी माझ्या बहिणीच्या लग्नाविषयी आले होते. मंत्रपठण साधे उपाय मी फक्त एकदाच करून बहिणीचे मनाप्रमाणे लग्न जमले. धन्यवाद ! ती आता सुखी आहे.
515. नयना एस ( चिंचवड ) मी माझ्या मुलाचे लग्न जुळत नसल्याने आले होते. मंत्रउपायांमुळे confidence वाढला. लग्न व्यवस्थित जमले. व्यवस्थित पार पडले. धन्यवाद !
516. मोहन (प्रभादेवी) हितशत्रूंचा त्रास बंद झाला. उपायांचा फायदा झाला. मन शांत झाले. आभार !
517. वनिता टी (ठाणे) मानसिक खच्चीकरण झाले होते. निर्णयक्षमता गमावली. कोठेही जायला भितीच वाटे, कामावर जायला कंटाळा येत असे. वरिष्ठ काय बोलतील याची भिती वाटायची पण आपल्याकडून उपाय केल्यापासून नऊ दिवसातच उत्तम फरक जाणवला. ऋणी राहीन. धन्यवाद !
518. जैस्वाल (ठाणे) माझे मित्र आपल्याकडे येऊन गेले. त्यांना उपायांचा लाभ झाला असे सांगितल्यावरून आपल्याकडे आलो आहे. धन्यवाद !
519. सुनिल एस (कांदीवली) मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आलो होतो. आम्हाला मुलाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सुधारणा झाल्याचे जाणवले. त्याने अभ्यासक्रम पूर्ण केला. आभारी आहोत. त्याच्या आईने व मी स्वतः त्याच्यासाठी उपाय केले. त्याचा फायदा झाला. धन्यवाद !
520. यशवंत (देहू रोड) माझ्या मुलीच्या वैवाहिक सुखाचे ग्रहण सुटले. उपायांचा फायदा झाला. आभार !
521. कामतेकर एस (ऐरोली) दादासाहेबांनी सुचविलेल्या मंत्रांमुळे मला वैयक्तिक खूपच फायदा झाला. आभारी आहे.
522. अंबवणे ए ( टिळकनगर) वास्तुविक्रीचा उपाय मी स्वतः घरबसल्या केला. वास्तु अपेक्षित किमतीला विकली गेली. धन्यवाद !
523. स्मिता( चिंचवड ) भावासाठी आले होते. दरवर्षी त्याच्या विविध तक्रारी, त्रास असायचे. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उपाय केले. फायदा झाला. त्याने नविन प्रॉपर्टी विकत घेतली आहे. धन्यवाद !
524. शिरोडकर (ठाणे) मला दिलेल्या उपायांचा फायदा झाला. शांत झोप मिळू लागली. धन्यवाद !
525. प्रभाकर पी (परळ) वैवाहिक तक्रारी संपल्या. सध्या व्यवस्थित सुरु आहे. धन्यवाद !
526. थरवळ एस ( विक्रोळी ) मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत फायदा झाला. मुलीची संगत सुटली. उपायांचा आणि दादांच्या वैयक्तिक मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. धन्यवाद !
527. डी सुषमा (औंध) माझे नवऱ्याबरोबरचे संबंध बिघडलेले होते. माझ्याकडे न पाहणे, उत्तर न देणे, पदार्थ न खाणे, कामापुरतेच विचारणे या गोष्टीला वैतागून आपल्याकडे आले होते. अक्षरश: तीन दिवसातच संबंध सुधारले. आता मी फार आनंदी आहे. धन्यवाद ! गुरुजी , मनापासून आभार ! सहजच सोपे उपाय की जे कोणीही करू शकते. असे उपाय मी स्वतः करून उत्तम अनुभव मिळवीला .
528. कवलानेकर जे सी (वसई) मी गुरुजींकडे लग्नासाठी आले होते. त्यांनी जो उपाय दिला त्याने लग्न जमले. आभार !
529. टी सुरेखा (ठाणे) माझा मुलगा गुरुजींनी सुचविलेल्या उपायांमुळे लग्नाला तयार झाला. आनंदात आहे. आता लग्न जुळविण्याकरीता आले आहे. धन्यवाद !
530. मकवाना एम (चेंबूर) माझी काकू येथे येऊन गेली होती. तीला अत्यंत चांगले अनुभव आले म्हणून मीदेखील मनाने उपाय स्विकारण्यासाठी आलो आहे.
531. कल्पना ( मुलुंड ) मुलाच्या नोकरीसाठी उपाय केला. अक्षरश: आठ दिवसातच नोकरी लागली. तीसुद्धा परदेशात मिळाली. अत्यंत आभारी आहे. धन्यवाद !
532. आरती ( जुईनगर ) मी माझ्या वैवाहिक तक्रारींसाठी आले होते. त्या तक्रारी दूर झाल्याबद्दल आभारी आहे.
533. देवधर एम (पिंपरी) सरांनी दिलेल्या मंत्रांचा फायदा निश्चितपणे जाणवला. मंत्रशास्त्र Workout होते. धन्यवाद !
534. घार्गे एस टी (परळ ) वैवाहिक सुखासाठी उपाय केला होता. त्रासातून सुटका झाली. धन्यवाद !
535. उत्तम ए.एम (कळवा ) एक्सट्रा मॅरिटल अफेअर मला नको होते. ते बंद झाले. आ . विश्वासू आभार !
536. अरुणा एम ( ठाणे ) मिस्टरांचे अफेअर बंद झाले. आई वडीलांबरोबरचे नातेसंबंध सुधारले. धन्यवाद !
537. राऊत व्ही ( बोरिवली ) दादासाहेबांचा शतशः आभारी आहे. फॅमिली मॅटरमध्ये सल्ला आणि उपाय घेतला होता. मला चांगला परिणाम आढळला. खुपच गुण आले. धन्यवाद!
538. निलेश सी (वाशी) २ महिन्यातच लग्न जमले. संसार सुरळीतपणे सुरु आहे. बायकोला भेट घडवीण्यासाठी आपल्याकडे आलो आहे.आशिर्वाद असावा. आपला नम्र . धन्यवाद !
539. सोनम (ठाणे) आमचं घर होतच नव्हतं. सरांनी काही विशिष्ठ उपाय सुचविले. आम्ही ते राहत्या घरी केले. आज स्वतःची जागा झाली आहे. आभार!
540. जगताप एस (माहिम ) माझ्या पुतण्यासाठी आम्ही आलो होतो. शैक्षणिक प्रगतीचे साधे सोपे उपाय त्याच्या आईने आणि मी देखील केले. त्याची प्रगती झाली. सरांचे खरंच मनापासून आभार !
541. एस भालचंद्र (ऐरोली) बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि मी आता चिंता करणं सोडून दिले आहे. धन्यवाद !
542. अत्रे एस (कर्जत ) दादांच्या मार्गदर्शनाचा उत्तम फायदा झाला. प्रगती झाली. धन्यवाद !
543. जोशी आर ठाणे) माझा मुलगा आता उत्तम यश संपादन करित आहे. संपूर्ण करियर मार्गी लागण्याचा उपाय मी स्वतः केला. आभार मानण्यासाठी आज मी आपल्याकडे आले आहे. धन्यवाद !
544. राजेश (ठाणे) राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती हवी होती . पक्षकार्य करूनही दखल घेतली जात नसे . परंतू दादांच्या मार्फत सुचविलेले उपाय केल्यावर न्याय मिळण्यास सुरुवात झाली. खुप समाधान आहे.
545. एम सुनिल (ठाणे) माझ्या आयुष्यात एक व्यक्ती मला ब्लॅकमेल करित होती. परंतू उपायांमूळे आज माझी मित्र झाली आहे. धन्यवाद !
546. स्वाती (कुलाबा ) माझ्या नणंदेसोबत तिच्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्याकडे येऊन गेले. आपल्या अमुल्य मार्गदर्शनामूळे आणि सुचविलेल्या उपायांमुळे नणंदेचा मुलगा १० वी च्या परिक्षेत उत्तम रितीने पास झाला. आम्हाला समाधान वाटले. धन्यवाद !
547. पंडित सी ( कळवा) भावाच्या नोकरीकरिता आले होते. मी उपाय केले त्याचा फायदा झाला. आभार !
548. श्रीकृष्ण (ठाणे) माझा मुलगा मला दरातही उभा करीत नसे. उपाय केल्यावर माझा फोन घेतो, बोलतो. मी घरी गेल्यावर मला घरात घेऊन चार तास व्यवस्थितपणे अटेंड केले. आभारी आहे.
549. अमृते पी ( पुणे) सहा महिन्यांच्या आत मुलाचे लग्न जमले. मुलगी आणि तिचे नातेवाईक मंडळी चांगली निघाली. उपायांचा फायदा झाला. धन्यवाद !
550. रावत आर (मुलुंड) वहीत दुसऱ्यांदा लिहून देत आहे की, सरांचे उपाय आणि मार्गदर्शन अप्रतिम असून सर्वच स्थरांवर उपयोगी पडते. माझा भाऊ ऑस्ट्रेलिया मध्ये आरोप होऊन केस चालू होती. आज त्याची सुटका होऊन त्याचे व्यवस्थित सुरु आहे. धन्यवाद !

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |