============== अभिप्राय ============

551. समीक्षा एस (ठाणे) घरगुती प्रॉब्लेम्समूळे अत्यंत त्रस्त झाले होते. आपण सांगीतलेल्या उपायामुळे मला माझ्या संसाराचे तंत्र सापडले.पुष्कळ फरक पडला. आभार !
552. दिपाली बी (भावनगर) माझ्या बहीणीचा वैवाहिक त्रास २ दिवसात गेला. माझाही नवरा मला मारझोड करायचा . उपायाने फायदा झाला. धन्यवाद !
553. एस पी (भांडुप) मी ७/८ वेळा आपल्याकडे येऊन गेलो आहे. बरेचवेळा उपायांनी व तोडग्यांनी समाधान प्राप्त झाले आहे. धन्यवाद !
554. देवरुखकर (वडाळा) मला चार महिन्यातच गुण आला. स्वतः उपाय केले. त्यासाठी जास्त मेहनत करावी लागली नाही. लग्न जमले. धन्यवाद !
555. सुशीलकुमार के (गणपतीपुळे) गणपतीपुळ्याला घर बांधावयाचे ठरवले. त्या संदर्भात मार्गदर्शन घेऊन आपण सुचविलेले उपाय केले. माझे घर बांधून पूर्ण झाले. कोणतीही अडचण आली नाही . मी आपला ऋणी आहे.
556. प्रांजळ जे (औरंगाबाद) मी माझ्या मैत्रीणीच्या सांगण्यावरून आले. माझ्या भावासंदर्भात आणि आमच्या घराच्या संदर्भात अत्यंत चांगले मार्गदर्शन लाभले. तंतोतंत अचूक मार्गदर्शन लाभले. धन्यवाद !
557. खैरे एम (रत्नागिरी) मी आर्थिक संकटात सापडले होते. गुरुजींनी दिलेले उपाय फक्त एकदाच केले आणि मी आज निर्धास्त आहे. खुप खुप आभारी आहे. माझ्या बहीणीच्या नणंदेचा विवाह होण्यासाठी उपाय केला होता. तीचे लग्न जमले. धन्यवाद !
558. मिरजकर एस (बदलापूर) मुलाच्या वैवाहिक जिवनात प्रॉब्लेम्स होते. सरांनी सांगितलेले उपाय स्वतः केले. सर्वकाहीं ठिक चालले आहे. आभार!
559. जे गिरिश (चेंबूर) माझ्या मुलाला M.B.B.S. ला प्रवेश मिळाला. आपण सांगितलेल्या उपायांचा फायदा झाला.
560. पी ज्ञानेश्वर (गोरेगांव) माझ्या वास्तुबद्दलचा त्रास , प्रश्न सुटला. मुलीला दहावीला ९५ % गुण मिळाले. सहचारिणीसोबतचे वाद, भांडण मिटले .गुरुजी, आपले खुप खुप आभार! आपला ऋणी राहीन .

561. करगुटकर व्ही जी (माहिम) मुलासाठी लग्नाला उशीर झाला. मुलीसाठी प्रयत्न करूनही लग्न जुळले नव्हते. मुलगा लग्नाला तयार झाला. मुलीचे लग्न जुळले. धन्यवाद !
562. मुरांगन ए (डोंबिवली) मुलाच्या वर्तणूकीत फरक पडला. घरी येऊन आमची चौकशी करू लागला. हवं नको ते विचारू लागला. त्याचा पुनर्विवाह ठरला. प्रगती आहे. मी स्वतः उपाय केले होते. धन्यवाद !
563. तुषार सी ( सीवुड ) भाचीसाठी आलो होतो. तिला एक मुलगा त्रास देत असे. मागे लागत होता, ऐकत नसे. सरांच्या उपायाने चांगलाच फरक पडला. धन्यवाद !
564. विजय (गिरगांव) मुलीच्या लग्नासाठी आलो होतो. ती लग्नासाठी तयारच होत नव्हती. तिच्या आईने उपाय केले. मुलीचे मन बदलले. मुलगी लग्नाला तयार झाली. ओझे उतरले. धन्यवाद !
565. रुपेश (बदलापूर) हा माझ्या वहिनीचा दुसरा अभिप्राय लिहून देत आहे. माझा विवाह आपल्या उपायामुळे पार पडला .आभारी आहे.
566. एल महाडिक (मुलुंड) माझा नातू चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. बारावीची परिक्षा अत्यंत चांगली गेली. काम यशस्वी झाले. तसेच माझ्या मुलाची दुबईला बदली झाली. धन्यवाद !
567. जाधव ए (चिंचवड) एका दिवसात फरक पडला. माझे मिस्टर २ महिन्यांपासून अबोला धरून बसले होते. आपल्याकडे आल्यावर आपण मला जे सुचविले तसेच मी केले. मंत्रदेखील पठण केले. अक्षरश: एका रात्रीत नवऱ्याच्या वागण्यात फरक पडला. धन्यवाद! आपल्याकडे मी खुप आधिच यायला हवं होतं .
568. वैशाली के (वरळी) माझा मुलगा एका मुलीच्या प्रेमात अडकला होता.त्याच्या शिक्षणावर परिणाम झाला. त्याच्यासाठी उपाय आणि मार्गदर्शन स्विकारले. चक्क महिन्या भरातच उपाय लागू पडले. मुलगा त्या प्रकरणातून बाहेर पडला. त्याला चूक समजून आली. फार फार धन्यवाद!
569. जगदीश सी व्ही (मुंबई सेंट्रल) माझा मुलगा ड्रिंक्स करायचा . त्याला समजावून सांगायचो पण परिणाम व्हायचा नाही. आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी वागलो. त्याच्याशी बोलून आता त्याने ड्रिंक्स कमी केले असून प्रगती झाली असे म्हणावे. धन्यवाद !
570. महामुनी वी (परळ) एका बिल्डरला वापरण्यास लाखो रुपये दिले होते, परंतू पेपरवर्क असूनही परतीचे नाव नसे. दादांकडून मार्गदर्शन उपायांसहित स्विकारले आणि बिल्डरने निम्मे पैसे परत केले. धन्यवाद !
571. साळगांवकर आर (माटुंगा) माझ्या मैत्रिणीसाठी आले होते. तीला उपायांचा खुपच फायदा झाला. अगदी घराबाहेरदेखील पडण्याची परवानगी नसे. तीचे आता उत्तम चालू आहे. धन्यवाद !
572. भावसार डी (चिंचपोकळी) माझ्या मुलाच्या तापट स्वभावासाठी आले होते. आता उपायांनी मुलगा शांत झाला आहे.
573. एल जान्हवी (मुलुंड) माझ्या बहिणीसाठी आम्ही आलो होतो. वैवाहिक आर्थिक अडचणी संपुष्टात आल्या. धन्यवाद !
574. रामटेके एस ( बोरिवली ) आपण दिलेल्या उपायांमुळे मनःशक्ती वाढली. धन्यवाद !
575. नेमाडे एन (बोरिवली) मुलीचे लग्न वर्षानुवर्षे रेंगाळले. अडचणी वाढल्या होत्या म्हणून दादांकडे आलो होतो. अगदी पाहिजे तसा वर मिळाला. आम्ही सर्व आनंदात आहोत. त्रिवार धन्यवाद !
576. कल्याणी (पुणे) दादासाहेबांनी सुचविलेले उपाय मी स्वतः केले. त्याचा वैवाहिक आयुष्यात जबरदस्त फायदा होत आहे. आमचं नातं अधिक घट्ट होत असून हे मी आधीच करायला हवं होतं . माझ्या नोकरीमध्येही प्रगती झाली. अत्यंत आभारी आहे.
577. पाध्ये एस (वाशी) माझ्या पतीचा पत्यांचा , जुगाराचा नाद सुटला. दादांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा एका दिवसातच मिळाला. आयुष्यभर उपयोगी पडेल असा उपाय मिळाला. त्याबद्दल धन्यवाद.!
578. प्रशांत एम (घाटकोपर) माझ्या ताईला उपायांचा खुप फायदा झाल्यामूळे आज मी स्वतःसाठी आलो असून आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद !
579. विनिता एस (गोरेगांव) माझ्या झोपेच्या तक्रारी दूर झाल्या . माझ्या आकलन शक्तीमध्ये वेगाने वाढ झाली. त्यामुळे एकंदरीतच आत्मविश्वास वाढला. आपली आभारी आहे. धन्यवाद !
580. वनिता बी (बोरिवली) माझ्या मुलीच्या वैवाहिक सुखासाठी दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे उपाय मी केले. मुलीनेही केले. त्याचा फारच छान अनुभव मुलीला आला. चांगली प्रगती झाली. आम्ही आनंदी आहोत. धन्यवाद !
581. मानसी जी (ऐरोली) कर्ज झाले होते .व्यवसाय वाढीचा उपाय मी स्वतः केला . कर्ज फिटू लागले. यशप्राप्ती होत आहे. सर्व कर्ज फिटून परिस्थिती सुधारेल अशी खात्री आहे. धन्यवाद !
582. नाईक आर (चारकोप) माझ्या सुनेचे आणि माझे अजिबात पटत नसे . परंतू दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे केले. तेव्हापासून माझे सर्व नातेसंबंध सुधारले. चांगले चालले आहे. आभार !
583. नागपुरे एम (डोंबिवली) माझ्या बहिणीच्या पुनर्विवाहासाठी आले होते . तिच्या मुलासहित स्विकारणारा पती मिळावा ही अपेक्षा होती. आपल्याकडे येऊन उपाय स्विकारले. तेथपासून २ महिन्यातच अपेक्षेप्रमाणे स्थळ येऊन बहिण विवाहबद्ध झाली. आम्ही सर्व कुटुंबिय दादांचे आजन्म ऋणी राहू. धन्यवाद !
584. पुराणिक एस (पाचगणी) माझ्या भावासाठी मी आले होते .सरांनी दिलेल्या उपायांमुळे भावाला मार्ग सापडला .त्याला मदत करणारी माणसे देखील भेटली. सहकार्य मिळत गेले आणि त्यामुळे तो अडचणींवर मात करू शकला. नवनविन मार्ग मिळत गेले. धन्यवाद !
585. प्रताप एम (बोईसर) मुलाच्या शैक्षणिक गोष्टीत चांगली प्रगती झाली. मुलगा स्वभावाने शांत झाला. मी त्याच्यासाठी उपाय केले. फरक पडलाच पाहिजे आणि तो फरक जाणवत आहे. धन्यवाद !
586. श्रेयस पी (ठाणे) माझ्या करिअर, बिझनेसच्या अडचणी सोडविण्यासाठी उपाय स्विकारले होते. सहज सोपे उपाय मीसुद्धा करू शकलो आणि फरक अनुभवत आहे. धन्यवाद !
587. विनित ( गोरेगांव) माझ्या मित्रासाठी आलो होतो. व्यावसायिक वाढीसाठी केलेला उपाय त्याला लाभला. आज मी स्वतःसाठी आलो आहे.
588. जे पी श्रीकांत (वडाळा) दादासाहेबांचे ऐकत राहावेसे वाटते. जेंव्हा उपाय समजावून सांगतात आणि मार्गदर्शन करतात ते उत्तम असते. सरांना धन्यवाद !
589. तांबे एस (लालबाग) आमची जमीन विकायची होती , परंतू एक बहिण जमीन विकण्यासाठी सही देण्यास तयार नव्हती. साहेबांच्या उपायाने ८ व्या दिवशी बहिणीने आम्हाला सही दिली. आभारी आहोत .
590. रेवंडकर एम (अलिबाग) मी माझ्या मुलासाठी आले होते. तीन वर्षे १२ वी लाच होता. पास होत नसे. पुढे काही वेगळं शिकू म्हटलं तर तेही करेना. १२ वी चा नाद सोडतच नव्हता. सरांच्या मार्गदर्शन आणि उपायामुळे आता ऍनिमेशन या विषयाचा अभ्यास सुरु केला आहे. त्याची प्रगती सुरु झाली. धन्यवाद ! मला खुप खुप आनंद झाला. आज भावासाठी आले आहे.

591. रणदिवे एस ( डोंबिवली) वास्तुच्या कामातील अडथळे संपले .वास्तु बांधून तयार झाली. ताब्यातपण आली . हे फक्त आपल्यामुळे साध्य झाले. उपाय मी स्वतः केले. धन्यवाद !
592. सुर्वे ए (वर्सोवा) मी स्वतः माझ्यासाठी उपाय केले. सर्वच कामे ९० % पूर्ण झाली. उपायाचे महत्व कळले . धन्यवाद !
593. अनिता (वसई) माझ्या मुलाला इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळण्यासाठी उपाय मी स्वतः केले. प्रवेश मिळाला. आभार !
594. संतोष एच (दादर) माझ्या विवाहासाठी आले होते. विवाह झाला. त्यानंतर आता सासरचे घर विकायचे होते. तो उपाय मी स्वतः केला. घर विकलं जाऊन नविन घेतले. धन्यवाद !
595. पवार एस (भांडुप) माझ्या मित्रासाठी मी आलो होतो. त्याच्या आर्थिक अडचणी होत्या. त्या दूर झाल्या म्हणून आज मी माझ्यासाठी आलो आहे.
596. अभंग ए ( दहिसर) माझ्या लग्नासाठी आलो होतो. सुचविलेल्या मार्गावरून दोन महिन्यातच लग्नाचा योग जुळून आला . दादासाहेबांना अनेक शुभेच्छा !
597. रेवंडकर एम (अलिबाग) वहीमध्ये दुसऱ्यांदा अनुभव लिहून देत आहे. भावासाठी उपाय केले त्यालाही त्याचा ३/४ महिन्यात उत्तम गुण आला. धन्यवाद !
598. जिरणे एस (नालासोपारा) माझ्या मुलाचे लग्न अगदी २ महिन्यात जमले. धन्यवाद ! त्याच्यासाठी मी उपाय केले होते.
599. सी सुप्रिया (नायगांव) माझ्या मैत्रिणीला वैवाहिक सुखातील अडथळे दुर होण्यासाठी घेऊन आले होते. तिला फायदा झाला म्हणून आज मी देखील उपायांकरिता आले.
600. दळवी व्ही (ठाणे) माझ्या अनेक तक्रारी, त्रास, झोप न लागणे सर्वकाही दूर पळाले. आठव्या दिवशी पॉझिटीव्ह वाटू लागले -आपली आभारी आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |