============== अभिप्राय ============

601. गुरव ए (ठाणे) BMS शिक्षण पूर्ण करण्यात अडथळे येत होते. मी स्वतः उपाय केले. शिक्षण पूर्ण झाले. धन्यवाद !
602. सरमळकर पी ( भांडूप ) (ठाणे) नोकरीसाठी केलेला उपाय चांगलाच कामी आला. धन्यवाद !
603. केरकर एम (भाईंदर) सरांकडून स्विकारलेल्या उपायांचा सर्व थरांमध्ये फायदा जाणवला .वैवाहिक स्थिरता आली . धन्यवाद !
604. पैठणकर एम (घाटकोपर) माझा चिडचिडेपणा कमी झाला. मानसिक त्रास वाढीस लागला होता. आता मुले व्यवस्थित वागु लागली. माझ्या बहिणीचे लग्नसुद्धा झाले. आभार !
605. रोकडे एस (दादर) माझ्या मुलीसाठी उपाय केले होते. वैवाहिक जिवनात सर्व सुरळीत सुरु आहे. धन्यवाद !
606. एस एस के (मुंबई सेंट्रल) वरिष्ठ अधिकारी असून त्रास होत असे. सहकारी कर्मचारी आणि वरिष्ठांसोबत सतत वाद , भांडणे होत असत. वैर ,वैमनस्य वाढीस लागले होते. त्यावेळेस मी आपल्याकडून काही उपाय स्विकारले . त्याचा फायदा झाला. माझ्या समस्या १०० % संपल्या. माझ्या इतर सहकाऱ्यांना मी आपल्याकडे पाठवीले असून त्यांनाही असाच अनुभव आला. त्यांनाही सुखशांती लाभली. आभार व्यक्त करीत आहे
607. जोशी ए (ऐरोली) नोकरी मिळण्यासाठी उपाय केला होता. झटकन नोकरी लागली. धन्यवाद !
608. सुरेश एस (तेलंगणा) मला मेंटल सॅटिसफॅकशन मिळाले .मन शांत झाले. कोणत्याही प्रॉब्लेम्सला आता भित नाही. Confidence वाढला आहे.
609. गायकर आर (डोंबिवली) जागेसंदर्भात अडकलेले काम , जुनी खोली विकली गेली. त्याची १९ लाख किंमत मिळाली. डोंगरावरची खोली विकली गेली हे महत्वाचे काम झाले. तसेच पुढे इच्छेनुसार चांगली नविन रूम मिळाली. त्यानंतर मुलाचे लग्नसुद्धा चांगल्या प्रकारे झाले. आभारी आहे.
610. गुरव एस (दादर) मी माझ्या मुलाच्या तक्रारींसाठी आलो होतो. त्याचे आता सर्वच व्यवस्थितपणे सुरु आहे. त्याला डोनेशन न देता प्रवेश मिळाला. त्याला रात्री फारच वाईट स्वप्ने पडायची ती पण बंद झाली. पत्नीला घरात भिती वाटत असे. तीची भिती गेली. धन्यवाद !

611. बागडे एस (दहिसर) मला क्लासेस सुरु करावयाचे होते. त्यासाठी मी स्वतः उपाय केले. आठवड्यातच कामे मार्गी लागली. धन्यवाद !
612. ललीत एस (ठाणे) नोकरीमध्ये स्थिरता मिळाली धन्यवाद !
613. पल्लवी (मुलुंड) माझ्या पतीसाठी मी उपाय केले. पतीला भारतीय पातळीवरील राजकिय पक्षामध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव पदावर नेमणूक झाली. UPSC च्या शिक्षणात मुलीची प्रगती झाली. मुलींसाठीदेखील मी स्वतः उपाय केले. आभार !
614. विजया (पुणे) माझ्या बहीणीने उपाय केले. तीच्या नोकरीत स्थिरता मिळाली म्हणून मीदेखील उपाय स्विकारायला आले आहे. धन्यवाद !
615. तावडे (ठाणे) मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपाय केले. त्याचे शिक्षण पूर्ण झाले. शिवाय नोकरीमध्ये Permanent झाला. धन्यवाद !
616. विजयकुमार (ठाणे) मुलाच्या M.S . साठी उपाय केला. शिक्षण पूर्ण झाले. अत्यंत आभारी आहे. धन्यवाद !
617. रानडे एम (डोंबिवली ) मुलीच्या शैक्षणिक बाबींसाठी केलेले उपाय, मार्गदर्शन उत्तम लाभले. शिवाय इतर गोष्टीदेखील प्रगतीपथावर आहेत. आभार. !
618. प्रसाद (वाशी) सरांचे मार्गदर्शन आणि उपाय उत्तम फळले . समस्या संपल्या.
619. लिना (बदलापूर) मुलाची समस्या ओळखून उपाय सुचविले. करियर घडविण्यासाठी कामी आले . धन्यवाद !
620. स्मिता एस (पनवेल) मुलाच्या वैवाहिक सुखासाठी मी उपाय केले. त्याचा संसार सुरळीतपणे सुरु आहे.
621. सुजाता (घाटकोपर) दररोजचे व्यवहार चालणे कठीण होते. उपाय केल्यावर आणि इथे येऊन गेल्यावर रस्ता सापडला.सुरळीतपणे चाललं आहे. मुलीसाठीदेखील उपाय मीच केले. तिची प्रगती झाली. आभार !
622. कांबळे आर (सातारा) माझे पती आर्थिक अडचणीत होते. माझी नोकरी , घरातील नातेसंबंध व इतरही गोष्टी होत्या. सरांना भेटल्यावर त्यांनी सुचविलेला उपाय स्विकारून तो आम्ही केला. काही थोड्याच दिवसात नोकरीचा कॉल आला. घरातील नातेसंबंधही चांगले झाले. येथून गेल्यावर मार्ग सापडला. आता आम्ही खुप सुखी आहोत, समाधानी आहोत. धन्यवाद !
623. कपुर एन (मुलुंड ) माझ्या नवऱ्याच्या मित्राला उपायांचा फायदा झाला. त्यांच्या रेफरन्समूळे मी आले आहे. धन्यवाद !
624. व्ही उमा (ठाणे) भाचीचा विवाह होण्यासाठी उपाय स्विकारला . ती लग्नाला तयारच होत नव्हती. उपायांमुळे ती लग्नास तयार झाली आणि तिला चांगली स्थळेपण येत आहेत. आभार!
625. यादव ए (बोरिवली) माझ्या मित्रास उपायांचा फारच चांगला गुण आला. त्यानेच मला आपल्याविषयी सांगितले. त्याच्या कौटुंबिक जिवनात चांगलाच फायदा झाला. म्हणून मी हीं आलो आहे.
626. योगेश (वसई) माझी समस्या ओळखून सरांनी सुंदर मार्गदर्शन केले. उपाय सुचविले. उत्तम चालले आहे.
627. एच के डी (ठाणे) मिस्टरांच्या व्यवसायात प्रगती होण्यासाठी उपाय स्विकारले होते. फारच छान अनुभव आला. आभार !
628. संध्या एन (दहिसर) माझा मुलगा बारावीत असताना आपल्याकडे शैक्षणिक प्रगतीसाठी उपाय मागितला होता. तो आपण सुचविल्याप्रमाणे मी केला. आज मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या फायनल इयरमध्ये विना अडथळा शिकत आहे. धन्यवाद !
629. हेमंत (वर्धा) माझी समस्या ओळखून सुंदर मार्गदर्शन स्विकारले . चांगल्या प्रकारे सुखात आहे.
630. प्रणित (भांडुप) सरांनी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. माझी समस्या ओळखून उपाय केले. Thanks .
631. रश्मि (गणपतीपुळे) माझा भाऊ अत्यंत वाईट संगतीमध्ये अडकला होता. गुरुजींच्या उपायाने मला त्यात यश आले. मी स्वतः उपाय केले. आज मी सुखी समाधानी आहे.
632. एम आर (ठाणे) मी रिटायर झाल्यावर नोकरीची गरज होती. दादासाहेबांनी दिलेले श्लोक उपाय म्हणत गेलो, करत गेलो आणि त्यामूळे आज एका मोठया कंपनीमध्ये असलेली कन्सल्टन्सी आजही सुरु आहे. धन्यवाद !
633. गिता (दादर) दोन वर्षांपूर्वी दादासाहेबांकडे येऊन गेले होते. माझ्या नोकरीसंदर्भात उपायांचा फायदा झाला. धन्यवाद !
634. प्रभुदास (सावंतवाडी) मुलासाठी आलो होतो. उपायांचा सल्ला स्विकारून अतिशय चांगला फायदा झाला. अडचणींचे निवारण झाले.
635. सुषमा (पुणे) १- १/२ वर्षांपासून नवऱ्यापासून विभक्त होते. गुरुजींनी सुचविलेल्या उपायानुसार मी स्वतः उपाय केले. माझी समस्या दूर झाली. खुप आभार!
636.समिर (अंधेरी) मी येथे आर्थिक विवंचनेत असताना आलो होतो. आज खूप प्रगती झाली आहे.
637. श्रीरंग (नायगाव) मुलाच्या लग्नासाठी उपाय केले. लग्न छान वेळेत झाले. धन्यवाद !
638. व्ही एन (दादर) माझा मुलगा आपल्याकडे येऊन गेला होता. उपायांमुळे खूप व्यवस्थित सुरु आहे. आभार !
639. पी एस (दादर) एका व्यक्तीचा दबाव होता. ती व्यक्ती मानसिक त्रास देत असे. " नाही " म्हणायचे धैर्य प्राप्त झाले. सरांचे आभार !
640. एम विद्याधर (दादर) अमेरिकेत राहणाऱ्या मुलीसाठी उपाय स्विकारले होते. येथे बसून उपाय केले त्याचा फायदा जाणवला .धन्यवाद !
641. वैष्णवी (बदलापूर) येथे येऊन खुप शांतता वाटली. असं वाटलं होतं की आयुष्यात काहिच उरलं नाही. परंतू उपाय केल्यानंतर नविन आयुष्याला सुरुवात झाल्यासारखे वाटत आहे. आपले खूप आभार !
642. अनघा पी (घाटकोपर) माझ्या खोली विक्रीसाठी गिह्राईकच येत नसे. म्हणून मी उपाय केला आणि खोली विकली गेली. आभार !
643. आबाजी (धुळे) माझी विवाहित मुलगी आपल्याकडून उपाय घेऊन गेली होती. तिला चांगली प्रचिती आली. म्हणून मी माझ्या मुलासाठी आपल्याकडे आलो आहे.
644. शेवाळे के (बदलापूर) नवराबायकोचे मतभेद मिटले. आर्थिक चणचण होती परंतु आता चांगले चालले आहे. घरातील वातावरण आनंदी आहे. धन्यवाद !
645. दिप्ती (ठाणे) माझ्या मित्राला उपायांचा फायदा झाला म्हणून त्याच्या रेफरन्सने आपल्याकडे आले आहे.
646. बागडे एस (बोरिवली) प्रेमविवाहाचा Problem Solve झाला. माझा मित्र माझ्याशी लग्नाचे वचन देवूनही नकार देत होता. आता तो तयार झाला आहे. मी ज्याच्यावर प्रेम केले त्याच्याशीच विवाहबद्ध होत आहे. धन्यवाद !
647. मुंढे बी एस (बोरिवली) माझ्या बहिणीच्या नोकरीसाठी उपाय केले. १५/२० दिवसांतच चांगली नोकरी मिळाली.
648. विद्यानंद एस (वाशी) नोकरीमध्ये त्रास होता तो बंद झाला. मुलाचे शिक्षण पूर्ण झाले.
649. रेखा एम (विलेपार्ले) मुलाला सरकारी नोकरी लागली. आनंद झाला.
650. एम प्रतिक (मुलुंड) माझ्या नोकरीमधील त्रासासंदर्भात उपाय केले. Thanks

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14

पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |