============== अभिप्राय ============

51. शोभा पि ( माहुली ) माझी सून माहेरच्या सांगण्यावरून घरात विचित्र वागत होती. त्यावर मार्गदर्शन आणि उपाय स्वीकारले. तिच्या वागण्यात फरक पडला . धन्यवाद!
52. पवार जी ( दिंडोशी) सेवा निवृत्त झाल्यावर त्याच डिपार्टमेंट मध्ये माझी केस विचाराधीन होती. शिफारस होऊनही विलंब होत होता. आपल्या सल्ल्याप्रमाणे उपाय केले. त्याचा फायदा झाला. अत्यंत आभारी आहे.
53. अशोक आर .( मुलुंड) माझ्या मुलीच्या विवाहासंद र्भात मला जे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मुलीचा विवाह पत्रिका न जुळविताही निर्विघ्नपणे पार पडला . ती सुखात संसार करीत आहे. उपायांचा फायदा झाला. धन्यवाद!
54. सूर्वे पि ( मस्जिद बंदर) उपाय लिहून दिले होते. ते करीत गेलो आणि चांगलाच फरक पडला. धन्यवाद!
55. दीपाली एन एन ( सांगली ) माझ्या मुलींसाठी दहावीत असताना उपाय घेऊन गेले. ती दहावीत नापास झाली होती. ऑक्टोबरचे पेपर चांगले गेले. समाधानी आहे. दुसरा अनुभव लिहून देत आहे. आभार!
56. कोरान्ने ए ( अमरावती) आपल्याकडे मुलीच्या शिक्षण करिअरसाठी, उपाय घेण्यासाठी आलो होतो. तिचे करिअर चांगले निवडले गेले. मनासारखे सुरु आहे. मनापासून आभार व्यक्त करीत आहे.
57. तृप्ती ( अहमदनगर) मी मानसिक आजाराने पछाडले होते. सरांकडून मार्गदर्शन घेतले . स्टेप्स उचलल्या . खुप चांगला फरक पडला आहे. शांत झोप लागते. धन्यवाद !
58. अधिकारी एम ( ठाणे) उपाय करून झाल्यावर दादांच्या सांगण्यावरून पत्रिका न जुळविता बिनधास्त लग्न जुळविले. लग्न झाले. मला लॉटरीचा नाद लागला होता. त्यावर दादांनी मार्गदर्शन केले. लॉटरी काढणे बंद केले. धन्यवाद!
59. प्रभा एम एन ( वसई) माझा मुलगा एका अशिक्षित मुलीत अडकला होता. गुरुजींच्या मार्गदर्शनाने त्याला जाणीव झाली. त्याच्यासाठी मी स्वतः उपाय केले. मुलगा भरकटू नये म्हणून उपाय केले. स्वतःच्या व्यवसायासाठी देखील उपाय केले. त्याचा फायदा झाला. अनेक धन्यवाद !
60. दीपाली एन एन ( सांगली) भावाची वास्तु म्हणजे बंगला अडथळ्यामुळे अर्धवट बांधून पडला होता. त्याच्यासाठी मी उपाय केले. अडथळे दूर होऊन वास्तु बांधून पूर्ण झाली.
61. घोसाळकर एम ( मीरा रोड) माझ्या मित्राला आपल्याकडे घेऊन आलो होतो. माझी आणि त्याची वीस वर्ष पासून रखडलेली कामे मार्गी लागली. स्वनुभवावरून सांगतो उपायांचा फायदा झाला. धन्यवाद !
62. रवींद्र सी पी ( विठ्ठलवाडी) उपाय स्वीकारल्यापासूनच पॉझिटिव्ह वाटू लागले आहे . मनातील वाईट विचार, वाईट स्वप्ने बंद पडली. आभारी आहे.
63. कैलास जी ( वसई) काही कारणास्तव घरगुती कटकटी निर्माण झाल्या होत्या. आपली भेट घेतली. नोकरीमध्येहि त्रास होतेच. आपण मला जे उपाय दिलेत ते तंतोतंत लागू पडले. आभार!
64. प्राजक्ता एम ( बोरिवली) मी आता खुपच रिलॅक्स झालेय. काही सुचविलेले उपाय केल्याने जीवन सार्थकी लागल्यासारखे झाले आहे. खूपच फरक पडला आहे. सगळं चांगले वाटू लागले आहे. त्रासातून बाहेर काढल्या बद्दल खूप खूप आभार !
65. राजाराम के ( उपवन-ठाणे) माझ्या भाच्याने पळून जाऊन लग्न केले होते. मुलीने सोडल्यावर त्याचे मानसिक खच्चीकरण झाले होते. दादांच्या मार्गदर्शनाने तो स्थिरावला . उपाय लागू पडले. आभार!
66. कर्णेकर पी (पंढरपूर) मी आज लग्नासाठी उपाय स्वीकारण्यासाठी आलो आहे. त्यापूर्वी माझ्या करिअरसंबधी उपाय सुचविला होता. तो मी केला . त्याचा फायदा झाला. धन्यवाद!
67. गवळी पी (परळ) माझ्या करिअर संबंधी काय करायचे कळतच नव्हते. तुमच्या मार्गदर्शनाने दिशा मिळाली. मी उपाय स्वीकारल्यापासून खूपच स्थिरावले आहे. धन्यवाद!
68. डी विनोद ( दहिसर ) मी दादांकडे सर्वच समस्या घेऊन आलो होतो. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला. +ve वाटू लागले आहे . धन्यवाद!
69. श्रेया एस एस. ( मुलुंड) भाच्यावर आरोप झाला होता. तो खोटा सिद्ध झाला. त्याचा विवाह देखील झाला. खूप खूप आभारी आहे.
70. लोणकर ए .( नालासोपारा) दादांकडे मी आले होते. माहेरची साथ अजिबात नव्हती. त्यांनाच गुरुसमान, पितासमान मानून मार्गदर्शन घेऊन स्टेप्स उचलल्या . माझ्या वैवाहिक जीवनात फारच चांगले चालले आहे. पतीची दारू सुटली. या कामी सरांचे मार्गदर्शन ,उपायांची मदत झाली. फार आनंदात आहे. अत्यंत ऋणी राहीन.
71. परीस पी ( नेरुळ) माझा प्रेम विवाह घडून येत नव्हता. घरची मंडळी आडकाठी आणत होते. आई वडिलांचा विशेष विरोध होता. दादांच्या मार्गदर्शनाखाली उपायामुळे आमचा प्रेमविवाह संपन्न झाला. आज आमचा संसार सुखाने सुरु आहे. अत्यंत आभारी आहोत.
72. मिलिंद के ( नासिक) सरानी सांगितल्याप्रमाणे माझे प्रश्न मार्गी लागले. शत्रुत्व संपुष्टात आले. घराचे काम झाले. आता मी चांगल्या रीतीने आरामात आहे.
73. निराली डी ( कांदिवली ) माझ्या मुलासाठी मी स्वतः उपाय केले. आई म्हणून केलेले उपाय फळाला आले. मुलगा सुधारला .धन्यवाद!
74. अंजु एस ( कर्जत) माझ्या लग्नासाठी मी स्वतः उपाय केला. सरांचे मार्गदर्शन स्वीकारले. उपाय केल्यावर मुलांकडच्यांना पत्रिका न दाखवता लग्न झाले. समाधानी आहे. सुखी आहे.
75. वीणा डी (दादर) मुलीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मी स्वतः उपाय केले. तिला १० वी ला ८३ % गुण मिळाले. आभार!
76. सलील व्ही (कोपर) माझ्या मुलासाठी आलो होतो. उच्च शिक्षणाच्या प्रगतीसाठी मी स्वतः मुलासाठी उपाय केला. आज मुलगा हॉटेल मॅनॅजमेण्टचे शिक्षण पूर्ण करून परदेशात स्थिरस्थावर झाला . आभारी आहोत.
77. राखी एच (सातारा) ७/ ८ वर्षांपासून व्यवसायात अडथळे येत होते. उपाय केल्यापासून पाच महिन्यात उपायाचा उत्तम फायदा जाणवला. धन्यवाद!
78. मयेकर पी ( चंद्रपूर) मुलीचे शिक्षण पूर्ण झाले. विवाह ठरला. घर विकले गेले. अत्यंत आभारी आहे .
79. राणे एस (भांडुप) मानसिक शांती लाभली. काळजी करण्याच्या स्वभावामुळे सुचविलेले उपाय केल्यावर फरक जाणवला . धन्यवाद!
80. नांदुर्डीकर आर ( ठाणे) मुलगा नववीत असताना त्याच्या शैक्षणिक प्रगती साठी उपाय घेऊन गेलो होतो. आज अभिमानाने लिहून देत आहे कि त्याला दहावीत ९६% , बारावीला ८६% गुण मिळाले. आणि फायनल इअर इंजिनीअरिंग ला ८६% गुण मिळाले. सरांनी त्यावेळेस मुलाला उत्तम मार्गदर्शन केले . ऋणी राहू.
81. कांबळे ए. (कळवा ) माझ्या बहिणीच्या विवाहासाठी उपाय स्वीकारून स्वतः केला होता. तिचा विवाह साध्य झाला.
82. एन जी पी (गिरगाव) मुलाच्या वैवाहिक सुखासाठी उपाय केला होता. त्याचे वैवाहिक सुख त्याला प्राप्त झाले. अनेक धन्यवाद!
83. देवरुखकर ए (परळ) माझे परळचे घर दोन महिन्यात विकले गेले. वर्षभर प्रयत्न करूनही उपयोग झाला नव्हता. वास्तुविक्री उपाय केल्यावर घर विकले गेले. धन्यवाद!
84. वैशाली पी ( भांडुप) माझा मुलगा विक्षिप्तपणे वागत होता. उपायांनी फरक पडला आहे. सुधारित आवृत्ती दिसते. मी स्वतः उपाय केले. आभार!
85. अभय पी ( सोलापूर) गुरुजींनी दिलेल्या कार्यसिद्धी उपायामुळे अडलेले काम पूर्ण झाले. धन्यवाद!
86. डॉक्टर आत्माराम (दादर) माझे दादरला असलेलं घर विकले जात नव्हते. तीन वर्षे प्रयत्न करून थकलो होतो. २० दिवसातच माझा फ्लॅट विकला गेला. दादासाहेबांचे आभार.वास्तुविक्री उपाय लागू पडला.
87. उज्वला व्ही. (डोंबिवली) माझी मुलगी अमेरिकेत आहे. तिच्या वैवाहिक सुखासाठी मी स्वतः घरी बसून उपाय केले. लगेच गुण आला. त्यांची मी खूप आभारी आहे उपाय केल्यावर यश निश्चित आहे. धन्यवाद!
88. वनिता टी (दादर) मला मानसिक त्रास प्रत्येक गोष्टीतून व्हायचा. त्यातुन आता बाहेर पडले. दादांचे मार्गदर्शन उपाय लागू पडले. धन्यवाद!
89. कामतेकर एस (बोरिवली) धंद्यासाठी उपाय मी स्वतः केला. उपाय सुरु आहेत. फायदा होत आहे.
90. लता एम ( अंधेरी) अशक्य ते शक्य झाले. मुलाला नोकरीत त्रास होता. आफ्रिकेत बदली होणार होती. दुबई ची नोकरी सोडून देण्याची वेळ आली होती. जो बॉस बळजबरीने बदली करणार होता त्याचीच बदली झाली. अत्यंत आनंदी आहोत. दादांचे मार्गदर्शन योग्य असते. अनुभव आला.
91. चव्हाण एस ( वसई) सर्व कामे सुरळीत मार्गी लागली . दादांचे आभार!
92. सुप्रिया जे ( नासिक) माझे लग्न जमण्यात अडथळे येत होते. सरांनी दिलेल्या उपायामुळे नोकरी लागली. लग्नही जुळले. नोकरीमध्ये समाधानी आहे. धन्यवाद!
93. दीपक पी (गोरेगाव) नोकरी नव्हती. दादासाहेबांकडे आलो. नवीन नोकरी मिळत नव्हती. दादांनी सांगितलेले उपाय केले. परदेशात नोकरीची संधी चालून आली. फार आनंद वाटत आहे. उत्तम प्रकारे घडून आले. अनेक धन्यवाद!
94. रेवाले वि. (कल्याण) मी वर्षभर बेकार होते. नोकरी मिळत नव्हती. सरांनी दिलेल्या उपायामुळे नशीब घडले .प्रगती झाली. धन्यवाद!
95. पाटील सी. (कांजूरमार्ग) एका व्यक्तीबरोबर कलह होता. कोर्ट कचेरीची धमकी मिळत होती. सामंजस्याने वाद मिटले. धन्यवाद! मी स्वतः उपाय केले. फायदा झाला.
96. साने सी (ठाणे) नोकरी मधील त्रास कमी झाला. खोटे आरोप फेटाळले गेले. फायदा झाला. धन्यवाद!
97. कानडे सी ( मुलुंड) मुलाच्या अभ्यासासाठी उपाय नेला होता. त्याला व्यसन देखील होते. दादांना धन्यवाद ! त्यांच्या मार्गदर्शनामुळे तो सुधारला. ऋणी राहीन.
98. श्री के. ( पुणे) दादासाहेबांकडे नोकरीचा प्रश्न घेऊन आलो होतो. त्यांनी दिलेले उपाय स्वतः केले. आणि लगेच ३ दिवसात मला नोकरीचे कॉल येऊ लागले. माझी मुलाखत देखील चांगली झाली. धन्यवाद!
99. अनिल एस (मुलुंड) जागेच्या संदर्भात आलो होतो. पंधरा दिवसात फरक पडला. जागेचा व्यवहार झाला. शिवाय धंद्यात मनासारखी ऑर्डर मिळाली.
100. प्रभू एस . ( औरंगाबाद ) मुलगा M.B.A. झाला आणि मुलगी इंजिनीअरिंग लास्ट इयरला चांगल्या मार्कानी पास झाली. सरांनी दिलेल्या उपायांचा फायदा झाला. माझे प्रमोशन झाले. त्रिवार धन्यवाद!

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |