============== अभिप्राय ============

101. साळवी आर. (बदलापूर ) वैवाहिक जीवनात संकट आले . आणि कौटुंबिक स्वास्थ्य हरवले .अडचणी दूर झाल्या. उपायांचा फायदा झाला. गुरुजींना धन्यवाद !
102. शर्मिला जी (सातारा) मी मुलाच्या करिअर संदर्भात आले होते. सरांनी सांगितलेला उपाय केला. तो लागू पडला. करिअर सुरु झाले. आभार!
103. प्रधान ए (तुर्भे) माझ्या बहिणीसाठी उपाय दिले होते . मी स्वतः उपाय केले. त्याचा गुण आला. आता ती बऱ्याच प्रमाणात सुधारली आहे. आभार!
104. चंद्रकांत वि. (दादर) पूर्वी करिअरचा उपाय केला होता. फायदा झाला होता. वहीत दुसरा अनुभव लिहून देत आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात आलो होतो. वास्तुविषयक उपाय मी स्वतः केला आणि त्याचा फायदा झाला . आभार!
105. मुक्ता पी (जोगेश्वरी) मिस्टरांच्या व्यसनाबद्दल आले होते. सरांनी सांगितलेल्या स्टेप्स उचलल्या. काही अन्य उपाय देखील सुचविले होते ते केले. आता मिस्टरांचे व्यसन नाही. त्रिवार आभार! शुभेच्छा!
106. नयना जी (सायन) माझा मुलगा अभ्यास करीत नव्हता . घरात चोऱ्या करायचा. बाहेरचे नाद होते. मला सरांनी उपाय दिले. त्याचा फायदा झाला. तो आता अभ्यास करू लागला. बाहेरचा नाद बंद झाला. सरांचे मार्गदर्शन कामी आले. धन्यवाद!
107. श्री. सौरभ (नाला सोपारा) सरांकडे नोकरी आणि व्यवसायाचे मार्गदर्शन उपाय स्वीकारण्यासाठी आलो होतो. त्यांच्या प्रेमळ सल्ल्यानुसार त्यांचे ऐकले. माझे भले झाले. सरांना नमस्कार!
108. श्वेता एम (ठाणे) दादासाहेबांकडे आल्यापासून दीड महिन्यात आर्थिक समस्या सुटू लागल्या . मार्ग मिळाले. त्यांचे मनापासून आभार!
109. समीर जी (नासिक) दादासाहेबांनी दिलेल्या उपायानुसार माझा धंदा ठीक सुरु झाला. चांगला फरक पडला. धन्यवाद.!
110. अपूर्वा जे (माटुंगा) दादासाहेबांच्या उपायामुळे माझे बरेचसे प्रॉब्लेम्स संपले. अनेक धन्यवाद!
111. विनायक सी ( दादर) दादासाहेबांच्या उपायामुळे ३ वर्षांपासून रखडलेली कामे सुरळीत झाली. उपायांचा फायदा झाला.
112. शरद एन (अंबरनाथ) माझ्या मुलीचे लग्न जमत नव्हते. उपायामुळे आणि मार्गदर्शनामुळे २ महिन्यात लग्न जमले. धन्यवाद!
113. कैलास पी (धुळे) मुलगा लग्नाला तयार होत नव्हता . मुलगी घटस्फोट घेऊन घरी आली होती. आता दोघांचे विवाह झाले.
114. सखाराम एस (कांदिवली) दादांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मुलीचा विवाह जुळला. त्यांच्या उपायामुळे आर्थिक नुकसान टाळले गेले. पंधरा दिवसात कामे मार्गी लागली. धन्यवाद
115. आळवे एस ( दिवा) दादासाहेबांच्या मार्गदर्शनाने माझ्या जीवनातील अडचणी निवारण होण्यास मदत झाली. जीवनात सुख आणि शांतता मिळेल अशी खात्री वाटते. धन्यवाद!
116. अमृता के (पनवेल) दादासाहेबांच्या उपायामुळे मुलीचा नोकरीतील त्रास बंद झाला आणि नवीन नोकरी मिळाली.
117. दीपलक्ष्मी आर (खारघर) मुलीचे लग्न आणि नोकरी या विषयी केलेले उपाय लागू पडले. आभार!
118. कांचन एम (वांद्रे) मुलीची मानसिक अवस्था ठीक नव्हती. चंचलता आणि एकाग्रतेचा अभाव यावर मी आई म्हणून मुलीसाठी उपाय केले . चांगलाच फरक पडला.
119. संध्या आर (प्रभादेवी) तुमच्या उपायामुळे फसगत बंद झाली आणि लग्नाच्या अडचणी दूर झाल्या. आभार!
120. केदारे एन (औंध) आमच्या मुलाच्या लग्नसंर्भात गुरुजींनी सांगितलेले उपाय केल्यानंतर दोन महिन्याच्या आत लग्न जमले. गुरुजींना धन्यवाद !
121. सुनीता जी (कल्याण) नवरा नीट वागत नव्हता .गुरुजींनी सांगितलेले उपाय केले. पंधरा दिवसात फरक पडला आभार!
122. नीता टी (नेरळ) माझा मुलगा मुलीच्या नादाला लागला होता. मुलगी अयोग्य होती. दादांच्या मार्गदर्शनाने मुलाने त्यांचे ऐकले आणि सर्व चांगले झाले. आभार !
123. वेदपाठक यू (ठाणे) दादासाहेबांकडे आर्थिक अडचणीसाठी आणि त्यावर उपाय स्वीकारण्यासाठी आले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केले. पंधरा दिवसात नवीन मार्ग सापडला .माझ्या अडचणीतून बाहेर पडले. आभार!
124. कोल्हापूरकर ए (मुंबई सेंट्रल) माझा मुलगा सुशिक्षित असून नोकरी मिळत नव्हती. त्याच्यासाठी मी उपाय केले .त्याचा फायदा झाला. आभार!
125. नीना एस (कोथरूड) घराचा व्यवहार अडकला होता. मोठा मुलगा त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी , तसेच इतर बाबी त्रास देत होत्या. मला बराच फायदा झाला. धन्यवाद !
126. रवींद्र जी (चर्नी रोड मुंबई) कोर्टकचेरी न करता सहमतीने व्यवहार झाला. जागा ताब्यात आली. धन्यवाद!
127. सोनटक्के ए. (वाशी) नवऱ्याच्या जाचाला कंटाळले होते. गुरुजींकडे येऊन उपाय स्वीकारला. उपायांनी त्रास संपला. धन्यवाद !
128. मनोज जी (गिरगाव) आर्थिक आणि घराबद्दल प्रचंड समस्या होती. दादांकडे आल्यानंतर हळूहळू कामे मार्गी लागली. स्वतः उपाय केले. धन्यवाद!
129. अभिजित जी (ठाणे) दादासाहेबांनी सुचविलेले उपाय लागू पडले. काम झाले. २ महिन्यात फरक पडला. आभार!
130. रश्मी के (डोंबिवली) माझी वैयक्तिक समस्या होती. दादासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे फरक पडला. धन्यवाद!
131. रेळेकर आर (वाशी) मुलीच्या विवाहाचा प्रश्न होता. उपायांचा फायदा झाला. आभार! स्वतः उपाय केले होते.
132. रीमा डी (परळ) माझ्या समस्यांचे नीट निराकरण झाले. समाधानी आहे. आभार!
133. सरोज के (अंबरनाथ) माझी समस्या ओळखली आणि सरांनी समस्या सोडवली . धन्यवाद!
134. गडकरी एम (मुलुंड) वैवाहिक समस्या ओळखली. म्हणून उपाय स्वीकारले आणि लागू पडले. आभार!
135. रूपा एस (मुलुंड) गुरुजींनी समस्या ओळखली, त्यावर मार्गदर्शन आणि उपाय सुचविले. उपायांचा फायदा झाला. आभार!
136. श्रीधर पी (सानपाडा) दादासाहेबांच्या उपायामुळे नोकरी मधील समस्या संपल्या. धन्यवाद!
137. के सुनील (बोरिवली) जागेचे काम अडकले होते. कोर्ट कचेरी सुरु होती. सामंजस्याने समस्या सोडवली. दादांचे मार्गदर्शन उपयोगी आले. धन्यवाद!
138. आर जोशी (डोंबिवली) नोकरी संदर्भातील समस्या होत्या. न्यायालयीन प्रक्रियेचे मार्गदर्शन मिळाले. उपायांचा फायदा झाला. आभार!
139. धनंजय डी (डोंबिवली) दादासाहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अंमलबजावणी केल्यास चांगले अनुभव येतात. धन्यवाद!
140. लक्ष्मण डी (गिरगाव) आर्थिक कर्जाचा प्रश्न होता. त्यावर उपाय केले धन्यवाद!
141. के गांधी (वरळी) बऱ्याच समस्यांवर मात केली. उपाय लागू पडले . आभार!
142. निताशा जी (वडाळा) विवाह आणि आर्थिक समस्या होती. उपायामुळे प्रगती झाली. धन्यवाद!
143. मीनल जी (कळवा) नोकरी संदर्भात केले उपाय लागू पडले. मार्ग सुचला . मार्गदर्शनाबद्दल आभार!
144. विदुला जी (मुलुंड) गुरुजींनी समस्येवर उपाय सुचविले. सहज सोपे उपाय केल्यावर फायदा जाणवला. आभार!
145. नीलम व्ही (भांडुप) सरांनी मूळ विषयाला हात घातला आणि विषय सोडवला .धन्यवाद!
146. श्रुती जी (विक्रोळी) माझी वैवाहिक समस्या ओळखली. माझे नवऱ्याचे संबंध विकोपाला गेले होते. भांडण मिटले धन्यवाद!
147. मोरे एस (सांताक्रूझ) माझा व्यवसाय ठीक चालू लागला . स्वतः उपाय केले. फायदा झाला. आभार!
148. अलका एम (वरळी) आमच्या नातवाच्या विवाह संदर्भात आलो होतो. त्याचे व्यवस्थित चालले आहे. आभार!
149. नारायण टी (घाटकोपर) गुरुजींनी दिलेले उपाय स्वतः केले. महिन्याभरात कामे मार्गी लागली .धन्यवाद!
150. ज्ञानदेव (कुर्ला) विवाह जमत नव्हता. उपायांनी विवाह जुळला. आभारी आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |