============== अभिप्राय ============

151. प्रसाद एस (नागपूर) माझी समस्या सुटणार नाही असे वाटत होते. अचूकपणे उपाय स्वतः केले. तोडग्यांचा मला अत्यंत फायदा झाला. धन्यवाद! आणि शुभेच्छा!
152. मुक्तेश के (दहिसर) यंदा बढतीचा योग नसतानाही दादासाहेबांनी दिलेल्या उपायामुळे बढती मिळाली. आर्थिक लाभ झाला. दादासाहेबांचा मी ऋणी आहे.
153. अनिता एम (वरळी) मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावला .वाईट संगत सुटली. दादांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला. धन्यवाद!
154. चंद्रकांत व्ही (दादर) आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय घेऊन आलो होतो. ते लागू पडले . धन्यवाद!
155. मंत्री एम (मालाड) उपायांनी फरक पडला. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. धन्यवाद!
156. रासम पी (वडाळा) दादांच्या उपायानंतर फरक पडला.आमची सर्व कामे सुरळीत सुरु झाली. स्वतःचे घर देखील झाले. धन्यवाद !
157. श्रीधर ( वर्सोवा) माझ्या मुलाच्या लग्नासाठी उपाय केला . लग्न जमले. शिवाय इतर गोष्टींवरही चांगला फरक पडला. आभार !
158. नंदीनी सी (परभणी) वर्षाच्या आतच घर बांधून पूर्ण झाले. नात्यामधूनच विरोध होता. तो मावळला . निर्धास्तपणे घर पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे. आभार !
159. साधना (बोरिवली) माझा मुलगा अभ्यासात बिलकूल लक्ष घालत नव्हता, त्याला दादांनी उत्तम मार्गदर्शन केले. शिवाय मी त्याच्यासाठी उपाय केले. व्यवस्थित अभ्यास करतो. तसेच मी यशस्वीपणे दादांनी सांगितल्याप्रमाणे पोळी भाजी विक्री केंद्र सुरु केले. धन्यवाद !

160. J.Y.Buchira ( M.P.) Shree Dadasaheb. I am getting favorable results. after meeting you. I hope my bad patch will end soon, with the help of remedies! Thanks.
160. छाया (कसारा) माझे काम १००% झाले. माझा विश्वास वाढला. आलेल्या अडचणीतून माझी सुटका झाली. नोकरी टिकली. धन्यवाद !
162. विनोद डी (वरळी) माझी फॅमिली मला सोडून गेली होती. गुरुजींच्या सांगण्यावरून उपाय केले. आज माझ्या सोबत माझी फॅमिली राहते. आभारी आहे.
163. जाधव के (यवतमाळ) कौटुंबिक कलह, पतीबरोबरचे संबध दुरावलेले . यावर उपाय केले. ३/४ दिवसात पती ऐकू लागले. त्रास संपुष्टात आला. आभार !
164. आशा (मुलुंड) मुलीला डिप्रेशन आले होते. त्यामुळे तीला घरात भास देखील व्हायचे, स्वप्न पडून उठायची . गुरुजींनी दिलेल्या उपायामुळे बराच फरक पडला आहे. आभार !
165. राहुल (कोथरूड) गुरुजींच्या कार्यसिद्धी उपायामुळे माझे काम झाले. आश्चर्य वाटले. अनेक धन्यवाद !
166. प्रज्ञा सी (नागपूर) माझे हितशत्रू त्रास देत होते. त्यांचा त्रास बंद झाला, उपाय कामी आले. Thanks!
167. परमार (अकोला) आर्थिक अडचणी , कर्ज , वास्तुविक्री सर्वच गोष्टी निकाली निघाल्या. स्वतः उपाय केले. वाईट परिस्थिती बदलली. सर्व ठीक झाले. धन्यवाद !
168. कदम (विरार) माझ्या कन्येचा विवाह होत नव्हता. गुरुजींनी काही गोष्टी करायला सांगितल्या. काही दिवसातच मुलीचे लग्न झाले. सर्व काही व्यवस्थित पार पडले . आभार !
169. सणस ए (डहाणू) दादांनी मला जो उपाय दिला तो फायदेशीर ठरला . बायको माझे ऐकू लागली. ऑफिस मधील बॉस देखील माझ्या जवळ आला. तंटे मिटले. आभार!
170. विजयश्री जी (करी रोड) आपल्या उपायांनी माझे वैवाहिक जीवन पूर्वपदावर आले. नोकरीही मिळाली. उपाय तात्काळ काम करून गेले. गुरुजींना धन्यवाद !
171. पन्नालाल ( मिरज) मी आणि माझी पत्नी आलो होतो. आमच्या व्यवसायाची मंदी जोरदार होती. प्रार्थनेमुळे आश्चर्यकारक बदल झाला. सरांना धन्यवाद !
172. मांजरेकर पी (नेरुळ) यजमानासोबत सराना भेटले. माझ्या करिअर मध्ये त्रास होता. एका महिन्याच्या आत Results मिळालें . आज खूपच +ve वाटू लागले आहे. त्याबद्दल खूप धन्यवाद !
173. बावकर सी (बोरिवली) माझा मुलगा लग्नाला तयारच होत नव्हता. उपायांमुळे लग्नाला तयार झाला. लग्न झाले. धन्यवाद !
174. एकनाथ (माहीम) गुरुजींनी एकदा उपाय दिला होता, प्रवास करायला भीती वाटायची . त्यामुळे घाबरतच आपल्याकडे आलो होतो. आपल्या कॉन्फिडन्स देण्याच्या पद्धतीमुळे भीती गेली. आभार!
175. पारधी जे (उल्हासनगर) वास्तू मनाप्रमाणे सापडतच नव्हती. परंतु उपायांमुळे २ महिन्यातच घर बुक केले. मुलगी लग्नाला तयार नव्हती. तिचे लग्न झाले. आज मुलाच्या करीअरसाठी उपाय स्वीकारायला पुन्हा एकदा आलो आहे . आभार !
176. बी . बाळकृष्ण (मालाड) मुलगी अनुरूप नसलेल्या मुलाबरोबर लग्न करायला मागत होती, अनेक वेळा समजावून सांगितले. शून्य परिणाम. त्यानंतर आपल्याकडे आलो. मुलीला आपण समजावून सांगितले त्याचा उत्तम परिणाम झाला. अनेक अनेक धन्यवाद! उपाय मी स्वतः केले. मुलगी लग्नाचा विचार करीत आहे. त्या मुलाचा नाद तीने सोडला. खरोखर आभार!
177. वसंतराव जी( मुलुंड) माझे दुकान भाड्याने देखील जात नव्हते. गुरुजींनी सुचविलेल्या उपायांमुळे दुकान व्यवस्थित भाड्याने गेले त्यामुळे गाडी रुळावर आली . धन्यवाद !
178. अभय बी (कांजूरमार्ग) मुलगा नोकरीवर जायला तयार झाला. उपायांमुळे ऐकू लागला. आज त्याचे लग्न देखील जमले. १००% फायदा झाला. उपाय मी स्वतः केले होते. आभार !
179. रत्नप्रभा सी (तुर्भे) मुलगा निट वागत नव्हता. सून माहेरी गेली. मिस्टर रिटायर्ड होते. चारी बाजूनी संकटे आली . दादांमुळे धिर आला. सोपे उपाय केले. महिन्यात फरक पडला. आभार !
180. पानगावकर वाय (दहिसर) दादांच्या उपायामुळे दिड महिन्याच्या आत अगदी अशक्य वाटणारे काम झाले. अनुभव त्वरित आणि सुंदर आहे. आभार !
181. सबनिस एच (डोंबिवली) नोकर मला त्रास देत असे. जसा काही जिवावरच उठला होता. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी उपाय केल्यावर त्याच्याशी बोलले. आता तो मला घाबरू लागला आहे. आभार !
182. सुरेखा पी जी (कल्याण) मुलीच्या वैवाहिक सुखासाठी उपाय केले, जावयांना त्यांची चूक समजून आली . त्यांनी मुलीची आणी आमची माफी मागितली. याशिवाय मुलाची वाईट सांगत सुटली. नवीन व्यवसाय सुरु करित आहे.
183. हरिश ओ (ठाणे) व्यवसायात मंदी आली . ६ वर्षांपासून धंदा निट नव्हता. जागेची केस कोर्टात होती. मला तडजोड करायची होती. फक्त पाच मिनिटे महिन्यातून उपाय केले. तडजोडीने कोर्टप्रकरण मिटवीले, दुसरा धंदा सुरु केला. प्रगती आहे. ऋणी आहे. आभार !
184. गिता एस व्ही (महालक्ष्मी) मी तीन पौर्णिमा उपाय केला. माझ्या वहिनीने मला आणि माझ्या आईला खूप त्रास दिला, छळले. आम्हाला, भाऊ वहिनी मुलाला आमच्याकडे टाकून गेले, शिवाय केस घातली. मी मनापासून उपाय केले. दोघांना त्यांची चूक समजून आली. माझ्या छोट्या भावासाठी लग्नाचा उपाय दिला. त्याला मुली सांगून येत आहेत. आता थोडे थोडे शांत वाटू लागले आहे. भाऊ, वहिनी निट वागतात. दादांचे खरंच मनापासून आभार !
185. सुरेखा एस (कांदिवली) मला एकूण पाच अपत्ये, त्यातील चार विविध कारणांनी निधन पावली. यजमान देखील वारले. एक मुलगी आणि मी , संसार कसाबसा रेटला. भयानक परिस्थितीला तोंड दिले. परंतु मुलगी मोठी झाल्यावर पळून जाऊन लग्न केले. माझ्याकडे दुर्लक्ष करते. पेन्शनवर दिवस काढले. दादांच्या मार्गदर्शनानंतर २ महिन्यातच मुलीला जाणिव झाली. ती आता ठिक ठिक वागते. खूप आधिच उपाय केला असता तर बरं झालं असतं. मी तुमची ऋणी आहे.
186. भुजबळ एस (अंबरनाथ) मी सरांना भेटून त्यावर उपाय स्विकारले. अत्यंत सोप्या गोष्टींमुळे जीवनात बदल झाले. माझ्या भावाला वैवाहिक सुख देखील प्राप्त झाले.
187. शिरसाट व्ही (कर्जत) मी माझ्या लग्नासंदर्भात उपाय स्वतः केले. त्यांनी सुचविलेले उपाय सोपे होते. ५/६ महिन्यात लग्न जुळून आले देखील. आभार !
188. वैभव एस डी (महालक्ष्मी) माझी समस्या ओळखली म्हणून उपाय स्विकारले . दादांचे शतशः आभार . माझी सर्व अडकलेली कामे , घराचे रखडलेले काम पूर्ण झाले. पुन्हा आभार !
189. विवेक (मुलुंड) मी नोकरीनिमित्ताने बाहेर गावी येत जात असतो. त्रास वाटू लागला होता. सरानी उपाय दिल्यावर पुन्हा एकदा काम करावेसे वाटत आहे. आभार !
190. सुरेखा के (ठाकुर्ली) पुनर्विवाहासाठी उपाय स्वीकारले. १३ वर्षाचा मुलगा होता, त्याच्यासहित लग्न करावयास व्यक्ती तयार झाली. गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व साध्य झाले. धन्यवाद !
191. सावंत आर आर (घाटकोपर) मुलीच्या नोकरीसाठी उपाय केले त्याचा फायदा झाला. अनेक अनेक धन्यवाद !
192. हरपुडे एस (ठाणे) आर्थिक विवंचना होती. दादांनी लगेच समस्या ओळखून उपाय सुचविला. ताबडतोब तेथल्या तेथेच स्वीकारला, उपाय केले. संधी प्राप्त झाली. दादांकडे आधिच यायला हवे होते. आभार !
193. करतेकर एस (ऐरोली) दादासाहेबांनी उपाय सुचविले ते स्विकारले. समस्या सही सही ओळखली. अनेक धन्यवाद! उपाय स्वतः केले. फायदा झाला.
194. चौधरी ए एन ( पनवेल) माझा मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला होता, परंतु मुलगी अचानक नकार देऊन परदेशात नोकरीला गेली. मुलगा बेचैन झाला. दादासाहेबांनी सांगितलेले उपाय केले. फारच फरक पडला. मुलगा सावरला आहे. त्रिवार आभार !
195. स्नेहल के (नागपूर) दादांच्या उपायांमध्ये गुण येण्याची शक्ती आहे याचा अनुभव आला. सर्व ठिक ठाक झाले. आभार !
196.SKP(अंधेरी) बडे भाई का नौकरी जॉब का प्रॉब्लेम था. उसके लिये मैने उपाय किये . धन्यवाद लिखकर देनेके लिये आया.
197. राऊत आर डी ( धुळे) दादासाहेबांची खूपच आभारी आहे. मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपाय केला. त्यांचे मार्गदर्शन देखील स्विकारले. खरंच लवकरच प्रचिती आली. ऋणी राहू.
198. एस पी सुरेखा (जळगाव) मुलीच्या वैवाहिक सुखप्राप्ती उपाय मी स्वतः केला. वाद भांडण मिटले. मुलगी आणि जावई स्वतंत्र घर घेऊन राहू लागली. धन्यवाद !
199. शेट्टी एच (देवनार) माझ्या नातीचे लग्न अत्यंत आनंदाने सर्व समाजाच्या मान्यतेप्रमाणे सर्व ठीक झाले. समाजातील सर्वजण सुखावले. आम्ही सर्वजण अत्यंत आनंदीत आहोत. दादासाहेबांनी दिलेल्या उपायांचा फायदा झाला.
200. सुधीर एम (कामोठे) ३ मुली, २ मुलगे सर्वांची लग्ने अडून राहिली होती. उपायांनी ताबडतोब फायदा झाला. २ मुलींची आणि एका मुलाचा विवाह ताबडतोब जुळला. समोरील मंडळी समंजस निघाली. एकाच मांडवात २ मुलींची लग्ने केली. मुलाचा विवाह रजिस्टर पद्धतीने केला. समाधानी आहे. शतशः ऋणी राहू.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |