============== अभिप्राय ============

201. श्रीपाद के (मुलुंड) जागेचा प्रश्न निकाली काढला. पत्नीची झोपेची समस्या संपली. घरात पॉझिटिव्ह वाटू लागले. उपायांना अर्थ आहे हे कळलं . आभार ! शिवाय मुलगा सून बोलत नव्हते , मुलगा पुन्हा बोलू लागला.
202. महादेव के (बेलापूर) मुलगी लग्न मोडून घरी आलेली, कापडाचे दुकान बंद पडले होते, देणेकरी धमक्या देत होते. एका नाटकात शोभतील अशा घटना घडत होत्या. घरातील प्रत्येकासाठी उपाय केले. प्रत्येकाला त्रासातून मुक्तता मिळाली. उपायांचा फायदा झाला.
203. बन्सीलाल आर व्ही ( जुईनगर) दादांनी माझी समस्या ओळखून उपाय सुचविला . मला बराच फायदा झाला. आर्थिक नुकसान कमी होत गेले. धन्यवाद !
204. विश्वंभर एन. एल. (पनवेल) मुलाची पत्नी माहेरी निघून गेली होती. ती परत आली. मुलाचे तंबाखूचे व्यसन कमी करण्यासाठी गुरुजींनी मार्गदर्शन केले. सर्व आनंदात आहेत.
205. सुपेकर एम (जुईनगर) मुलीचा विवाह जुळविण्यात यश प्राप्ती झाली. सरांनी दिलेल्या उपायांमुळे व्यवस्थित मार्गी लागले आहे.
206. केणी व्ही ( कामोठे) मी व्यवसायाच्या निमित्ताने येथे आलो होतो. गुरुजींच्या उपायाने माझा व्यवसाय सुरळीत सुरु झाला.
207. प्रियंका जी (नवी मुंबई) माझ्या भाचीसाठी आले होते. नोकरी लागली. आता सर्व निट चालू आहेत. आभार !
208. विशाखा आर (बदलापूर) माझे करिअर घडले. आता सुखात आहे. धन्यवाद !
209. रोहीदास एस (वरळी) नविन घर घेतले. नोकरीत प्रगती झाली. दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी उपाय केले. २ महिन्यात नोकरीची सोय झाली.
210. दिप्ती व्ही (बोईसर) घराचे काम बिल्डरने अपूर्ण टाकले होते. वास्तुप्राप्ती उपाय केल्यावर काम सुरु झाले.
211. सुनंदा एस (विक्रोळी) माझ्या मुलीचा प्रेमविवाह नीट पार पडण्यासाठी उपाय मीं स्वतः केले ते लागू पडले. आभार !
212. जुई जी (परळ) माझ्या मुलीच्या विवाहकार्यात अडथळे येत होते. २ महिन्यात लग्न जुळले. धन्यवाद !
213. बोन्डे एम (हैदराबाद) मी ज्याच्यावर प्रेम करीत होते त्याच्याशीच माझा विवाह होण्यासाठी उपाय केला. मी आज सुखात आहे.
214. ढापरे एस ( ठाणे) शैक्षणिक प्रगतीमध्ये अडचणी इतक्या मोठ्या प्रमाणावर येत होत्या की मुलाचे मानसिक खच्चीकरण झाले होते. गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे व उपायांमुळे मुलगा त्यातून बाहेर पडला. अनेक धन्यवाद !
215. सलिल पी ( चेंबूर) मी माझ्या मानसिक खच्चीकरणातून बाहेर पडण्यासाठी दादांचे मार्गदर्शन घेतले.. उपाय स्वीकारला , तो नियमितपणे केला, मंत्र सामर्थ्य जाणवले .दादासाहेबांचे खूप धन्यवाद ! आता मन शांत झाले आहे.
216. डी कांबळे ( वाशी) माझा मुलगा दारूच्या आहारी गेला होता. दादांनी सुचविलेल्या स्टेप्स स्वीकारल्या. त्याला योग्य केंद्रात नेऊन उपचार करविले. फायदा झाला. आमच्या मानसिक स्थिरतेसाठी उपाय केले. यश मिळेलच खात्री आहे.
217. रंजना पी ( जुईनगर) वैवाहिक जिवनात त्रास होता. पतीची मैत्रिण होती. ती काही उपायांमुळे दूर झाली. सरांचे आभार !
218. अभिषेक जी (ठाणे) नोकरी, लग्न, उपाय कामी आले. सर्वच गोष्टी योग्य वेळेत घडल्या. उपाय केल्यामुळे पत्रिका न जुळविता लग्न पार पडले.
219. कुंभार ए ( डोंबिवली) माझ्या मुलाच्या वैवाहिक त्रासासाठी आले होते. सतत भांडणे होत असत. गुरुजींनी उपायांसोबत मार्गदर्शन केले त्याचा खूपच फायदा झाला. नोकरीमधील अडचणी दूर झाल्या. Self Confidence. वाढला .सर्व ठिक झाले . धन्यवाद !
220. अविनाश एल ( घाटकोपर) माझी मुलगी लग्नाला तयारच होत नव्हती. तिला स्थळं येत होती. गुरुजींनी दिलेले उपाय मी स्वतः केले. त्याचा उपयोग झाला.मुलगी लग्नाला तयार झाली. धन्यवाद! तसेच मुलाचे एका घटस्फोटित मुलीबरोबर जुळले. पुनर्विवाह पार पडला.
221. जाधव एस बी (परळ) मुलीच्या लग्नाला ११ वर्षे झाल्यावर घटस्फोट झाला. तिचा पुनर्विवाह पार पडला.मुलासहित स्वीकारणारा जावई मिळाला. आभार !
222. शशिकांत ए (ऐरोली) माझा मानसिक स्वास्थ्यासाठी, निर्णय क्षमता वाढविण्यासाठी उपायांचा खूपच फायदा झाला. आभार व्यक्त करण्यासाठी आलो. धन्यवाद !
223. सरस्वती एस (चाफळ) वास्तुदोष गायब झाले. खूपच शांतता वाटू लागली . गावची वास्तू विकली गेली. धाकट्या मुलाचा घटस्फोट योग्य रितीने झाला. घरात शांतता , नातेवाइकांबरोबरचे संबंध सुधारले. समाधानी आहे. त्रिवार धन्यवाद !
224. ताकवले एम (चेंबूर) मी माझ्या मामीसोबत तिच्या मोठ्या मुलासाठी आलो होतो. त्याचे लग्न जमतच नव्हते. पत्रिका जुळतच नव्हती. गुण, नाडी जुळत नसे. कधी गुणमिलनच होत नव्हते. दादांच्या मार्गदर्शनाने लग्नपत्रिका न पाहता, न जुळविता योग्य पद्धतीने लग्न पार पडले. अनेक धन्यवाद ! सोपे उपाय सहज करता येण्यासारखे होते.
225. गोलेगावकर के आर (विजयवाडा) माझे यजमान कोपिष्ट होते. त्यांच्या शांततेसाठी उपाय केला. १५/ २० दिवसातच फरक पडला. सरांची मी खूप आभारी आहे.
226. वंदना एस डी (बदलापूर) माझ्या मुलाच्या घटस्फोटासाठी आले होते. घटस्फोट झाला. माझ्यावरचे दडपण गेले. धन्यवाद !
227. नारकर पी (नवी मुंबई) माझे लग्न अक्षरशः २ महिन्यातच जुळले धन्यवाद ! उपाय मी स्वतः केले होते.
228. शेंडेकर ए ( मुलुंड) वैवाहिक जिवनात घटस्फोट घेण्याची वेळ आली होती. दादांनी घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला. त्यावर मार्गदर्शनासहित उपायदेखील दिले. ते मी स्वतः केले. मला पोटगी मिळते . माझ्या त्रासाबद्दल दादांनी केलेले मार्गदर्शन त्यामुळे न्याय मिळाला. धन्यवाद !
229. दिवाकर पी (करी रोड) कोर्टाच्या मॅटरने हैराण झालो होतो . प्रॉपर्टीचा वाद , नोकरीमधील संकट यावर मात केली. दादांचे आभार!
230. देशमुख अलका ( प्रभादेवी) मुलाचे भवितव्य आकार घेऊ लागले. त्याचे व्यसन कमी झाले. मला समाधान मिळाले. आई या नात्याने मी स्वतः मुलासाठी उपाय केले . धन्यवाद !
231. मुजुमदार ए (कोथरूड) मुलगा लग्नासाठी तयार होत नव्हता . घरही विकले जात नव्हते . उपायांमुळे दोन्ही गोष्टीत यश प्राप्त झाले. कार्यसिद्धी उपाय मी स्वतः घरी बसून केला. धन्यवाद !
232. कदम एस ( नारायणगाव) मला आर्थिक अडचण होती. त्यावर मी स्वतः उपाय केला . व्यवसायामध्ये वाढ झाली. घरजप्ती थांबली . सरांचे आभार !
233.मैथिली जी (खारघर) मला नोकरीची समस्या होती. त्यावर मी स्वतः उपाय केला. मला चांगले अनुभव आले. इंटरव्ह्यू चांगले गेले. नोकरी लागली. अनेक धन्यवाद!
234. अरूणा एम यु ( उल्हासनगर) माझ्या घराच्या समस्येसाठी आले होते. मानसिक शांतता , शांत झोप यासाठी उपाय केले. खूपच Relax वाटले . मनापासून आनंद व्यक्त करित आहे. गुरुजीं मुळे चांगला मार्ग मिळाला. आजकाल देवाचे करावेसे वाटत नसे. पुन्हा एकदा तल्लीनता आली .
235. विचारे एस ( बुलढाणा) मी माझ्या भावाच्या उन्नतीसाठी आले होते. आता त्याच्या समस्येमध्ये चांगलाच फरक जाणवत आहे. धन्यवाद !
236. दिपा सी डी ( ऐरोली) माझा मुलगा आणि सून यांनी माझ्याशी अबोला धरला होता. मुलाला नोकरी नव्हती. दादांकडून उपाय नेले . एका महिन्यातच उपायाचा गुण आला . धन्यवाद !
237. शकुंतला (वडगाव) घराचे काम मार्गी लागले. यशप्राप्ती उपायांचा फायदा झाला. धन्यवाद !
238. दिक्षित एस पी (उंड्री) माझ्या वैवाहिक समस्येसाठी आलो होतो. २० वर्षांच्या आयुष्यात सुख मिळालेच नव्हते. उपायांनी इतका फरक पडला आहे की, हीच ती पत्नी आहे का? असा प्रश्न पडतो. इतकी परिस्थिती बदलली. पत्नी मनासारखी वागु लागली. माझी मुले माझ्या विरोधात होती. त्यांना देखील दादासाहेबांनी समजावून शांत केले. कोथरूड पिरंगुटला फॅक्टरी आहे. ती विकून कर्ज फेडण्याचे विचार होते. परंतु दिवस बदलतील याची खात्री वाटते . धन्यवाद !
239. पटेल के (अंधेरी) माझ्या मानसिक त्रासाचे वर्णन करू शकत नाही. रात्री झोप येत नसे. घरात कोणी आहे असे वाटत असे. ते सर्व एकदाच केलेल्या उपायांनी कायमचे बंद झाले. आभारी आहे.
240. म्हापसेकर एन (सावंतवाडी) मुलगी लग्नाला नकार देत होती. तिचे मन वळविण्यात यश आले. मिस्टर डिस्टर्ब होते. आता मुलगी लग्नाला तयार झाली.
241. विक्रम पी (पंढरपूर) माझ्या जावयाचे व मुलीचे ३८ लाख रुपये एका ठिकाणी अडकले होते. दादासाहेबांच्या उपायाने आणी मार्गदर्शनांमुळे त्यातील १८ लाख लगेच परत मिळाले . धन्यवाद !
242. सुवर्णा एम ए (ठाणे) माझा भाजी पोळी विक्रीचा व्यवसाय वाढीस लागला. व्यवसायवृध्दीचा उपाय मी स्वतः केला. आम्ही आता समाधानी आहोत.
243. संतोष डी एस (मिरज) हातात पैसा टिकतच नाही याचा उपाय, मार्गदर्शन स्वीकारले. दिलेल्या मंत्रांनी आणि सल्ल्यामुळे सर्वकाही सुरळीत चालले आहे. धन्यवाद !
244. कविता जे (अंबरनाथ) माझ्या वैवाहिक जिवनात अडचणी आल्या. पतीच्या जीवनात परस्त्री आली. दादांच्या उपायांमुळें नवऱ्याला चूक समजून आली. त्या स्त्रीने माझी माफी मागितली. माझी सुरक्षा म्हणून माझ्या नावावर एक घर करून दिले. धन्यवाद दादासाहेब.!
245. शिंदे एस (कल्याण) माझी पत्नी मला सोडून गेली होती. ती उपायांमुळे परत आली. दादांचे मार्गदर्शन कामाला आले. धन्यवाद !
246. देवदास पी (ठाणे) माझा संसार सुखाचा नव्हता. माझ्या जिवनात स्त्री आली. पत्नी घटस्फोट द्यायला तयार नव्हती. मी शांडिल्य गुरुजींकडे आलो. बायकोला समजावून सांगितले. ती स्वतःहुन घटस्फोट द्यायला तयार झाली.
247. शितलकुमार एम (मळगाव) अनेक वर्षापासून जागेची कोर्टकेस सुरु होती. तडजोडीने बाहेर पडलो. फक्त महिन्यातून एकदाच उपाय केला आणि त्याचे फळ मिळाले. धन्यवाद !
248. कारखानीस एस (मुलुंड) जागेचा प्रश्न सुटला. माझे आणि बायकोचे संबंध विकोपाला गेले होते. ते आता सुधारले आहेत. खरोखरच शांतता लाभली. आभार !
249. गायत्री ( उरण) सरांकडे मी अत्यंत मानसिक दडपणाखाली आले होते. सरांच्या उपायांमुळे पहिले झोप लागू लागली. मंत्रसामर्थ्य कळले. अनुभवले. धन्यवाद !
250. सुधीर के (डोंबिवली) माझी समस्या १५ दिवसांत संपली. दादासाहेबांचे उपकार, मार्गदर्शन, उपाय दोघांच्या उपयोगाने सक्सेस मिळाले. आभार !

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |