============== अभिप्राय ============

251. मोपरकर एस (कांदीवली) घरातील शांततेसाठी उपाय केले. मुलीचे लग्न झाले. मुलाचा धंदा चालू झाला. मला उपायांचा फायदा झाला.
252. इंद्रजित (परळ) सर्वकाही ठीक ठाक असताना अचानक कर्ज काढून व्यवसाय वाढविण्याचे मनात आले आणि सर्व गणित चुकत गेले. सरांच्या मार्गदर्शनामुळे आता स्थिरस्थावर आहे. जागेचे व्यवहार निसटले होते. ते पुन्हा सुस्थितीत होतील अशी खात्री आहे. उपायांचा फायदा झाला. आभार !
253. शेठ आर (प्रभादेवी) मला ज्या मुलीबरोबर विवाह करावयाचा होता तीच्याच सोबत होण्यासाठी उपाय केला. माझ्या भावाने खोटी तक्रार करून मला अडकविण्याचा प्रयत्न केला होता. सरांच्या सल्ल्यानुसार वागून आता योग्य चालू आहे. आभार !
254. हजरनिस ए बी (विलेपार्ले) माझ्या विषयी नातेवाईक गैरसमज पसरवित होते. गुप्त शत्रूंचाही त्रास होता. आपल्याकडच्या उपायांनी मंत्रांनी त्यावर संपुर्णपणे मात केली. नाहक गैरसमज पसरविणे बंद झाले. त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.
255. रावत एस एस ( घाटकोपर) मला नोकरी बदलायची होती. ती बदलण्यापूर्वी दादांचे उपाय केले आणि बेधडक नोकरी बदलली. आभार !
256. रचना ( मुलुंड) मी अत्यंत दुःखी होते. सर्वच स्तरावर अपयश येत होते. माझ्या भावासाठी देखील मी उपाय केले. विश्वास ठेवा, उपाय अत्यंत प्रभावकारी आहेत असे मला जाणवले. आम्ही ऋणी आहोत.
257. प्रधान व्ही (ठाणे) आमचे घर विकले गेले यातच आम्हाला सर्वकाही मिळाले . वास्तू विक्री उपाय स्वतः केला . धन्यवाद !
258. एस एम के (ठाणे) दादांच्या मार्गदर्शनामुळे, दिलेल्या मंत्रामुळे खूपच फरक पडला आहे. धन्यवाद !
259. शिंदे एस (माहीम) मुलीच्या वैवाहिक जिवनातील अडचणी सोडविण्यासाठी आले होते. .मी स्वतः उपाय केले. धन्यवाद !
260. दरेकर एम (बोरिवली) माझ्या बहिणीसाठी उपाय स्वीकारले होते त्याचा तिला वैवाहिक जिवनात अत्यंत फायदा झाला. धन्यवाद !
261. मेघा जे पी (पुणे) सर्व अडचणींमधून मार्ग निघाला. अत्यंत आभारी आहोत. कायमस्वरूपी उपाय लागू पडले. त्याबद्दल धन्यवाद !
262. सबनीस व्ही (विलेपार्ले) दादांच्या अत्यंत योग्य मार्गदर्शनामुळे माझे काम पार पडले. नोकरीच्या संदर्भात आले होते. तसेच मिस्टर आता प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारतात. धन्यवाद !
263. जोशी एस (मुलुंड) माझ्या नोकरीच्या आणि झोपेच्या तक्रारींवर मात केली. मंत्र उपाय एकदम लागू पडले. धन्यवाद !
264. एस राणे पी ( माटुंगा ) मुली साठी आले होते. किरकोळ तक्रारींचे अवडंबर माजवीत सर्वानाच त्रास देत असे. आरडाओरडी , वस्तूंची फेकाफेक ,खोलीत डांबून घेणे असल्या गोष्टीनी मुलीची भीती वाटायची. तीच्यात फरक पडला. तीला याच्यातून बाहेर काढण्यासाठी दादासाहेबांची चांगली मदत झाली.
265. कौस्तुभ डी (अमरावती) माझ्या मुलासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी उपाय नेले होता. त्याचा फायदा झाला. धन्यवाद देण्यासाठी आलो.
266. वर्तक पी (शहापूर) ज्या कामांसाठी आलो होतो ती व्यवस्थितपणे पूर्ण झाली त्याबद्दल मी आभारी आहे.
267. प्रफुल आर (सावंतवाडी) एकदा हातून निसटलेली ऑफर मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यावर सरांचे उपाय लागू पडले. धन्यवाद !
268. नरवणे यु (जायकवाडी ) माझ्या मुलाचा वैवाहिक जाच संपला. मुलीचा वैवाहिक त्रास होता. तो पण संपला. घरातील दोष काढून घेतले. मीच स्वतः उपाय केले. नविन जागेत जाणार आहोत. माझे वैवाहिक जिवन संपले आहे. पुनर्विवाहाचा विचार करून दादांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो. धन्यवाद !
269. आनंद जी (ठाकुर्ली) पैसे टिकत नसत. देणेकरी दारात येत असत. दादांच्या मार्गदर्शनाने, उपायाने हिम्मत वाढली. त्रास देणारे दारात येत नाहीत. धन्यवाद !
270. कानडे एच (विरार) सरांनी सांगितल्याप्रमाणे माझा प्रेमविवाह होत आहे. समस्या सुटत आहे. आभार !
271. प्रदीप पी (चेंबूर) माझ्या बहिणीला उपायांचा चांगलाच फायदा झाला. वैवाहिक जीवनात छळवणूक होत होती. सरांच्या मार्गदर्शनामुळे फायदा झाला. उपाय लागू पडले. आभार !
272. रोहित एम (जळगाव) मला सर्वच बाबींवर उपायाची गरज भासत होती. मी स्वतः उपाय केले. सर्व गोष्टी हळूहळू सुधारू लागल्या. धन्यवाद !
273. अरूणा डी (पनवेल) तुमच्याकडे आल्यापासून व्यवसायाचे काम वाढीस लागले असा अनुभव आहे. धन्यवाद ! शिवाय नविन घर घेण्याची प्रोसेस सुरु झाली.
274. स्मिता एस (नवी मुंबई) एका महिन्यात फरक पडला. माझे मिस्टर माझ्याशी निट बोलत नव्हते. दादांच्या मार्गदर्शनानंतर आणि उपायांमुळे मंत्र सामर्थ्याच्या जोरावर मला बराच फरक पडला. धन्यवाद !
275. एम टी एस (वाशी) मित्रासाठी आलो होतो. त्यांच्या उपायांचा फायदा झाला. लिहून देण्यासाठी आलो. धन्यवाद !
276. वरळीकर जे (ठाणे) माझा भाचा दादासाहेबांकडे आल्यापासून अभ्यास करू लागला. धन्यवाद !
277. म्हात्रे पी ( ठाणे ) मी मंत्र म्हटल्यापासून लगेच नोकरीचा मला CALL आला .धन्यवाद!
278. शितल एस ( नागपूर) मोठ्या भावासाठी येणे केले होते. त्याच्या कामामध्ये अडथळे येत होते ते सर्व उपायांनी साध्य झाले. खूपच फायदा झाला. धन्यवाद!
279. अनिल सी बी (चंद्रपूर) माझ्या मैत्रिणीसाठी आले होते. तिच्या व्यवसायात प्रगती झाली. धन्यवाद !
280. हेडाऊ यु (सावंतवाडी ) पौर्णिमेला एकदाच उपाय केला, दुसऱ्याच दिवशी मुलीला M.B.A.ला पाहिजे तेथे ऍडमिशन मिळाली.
281. माला एस (दादर) माझ्या आईकडून वारसाहक्काने घरात वाटणी मिळत नव्हती. भाऊ प्रॉपर्टी गिळू पाहत होते. दादांच्या मार्गदर्शनामुळे मला माझा हक्क मिळाला. धन्यवाद!
282. नायर आर (काळबादेवी) माझ्या मुलीच्या विवाहासाठी आलो होतो. २ महिन्यात बदल झाला. चांगली अनुरूप स्थळे आली . लग्न जमले .आम्ही अत्यंत आनंदी आहोत . दादासाहेबांचे आभार!
283. प्रीती एस (गोरेगाव) एक वर्षांपासून व्यवसायातील उतार अनुभवत होतो. काळजी वाढू लागली. घराचा हप्ता म्हणजे संकट वाटू लागले. व्यवसायमार्गदर्शन स्वीकारले. उपाय मी स्वतः केले. त्याचा अप्रतीम फायदा झाला. धन्यवाद !
284. शिंदे एल (यवतमाळ) फायनल इयर चा प्रॉब्लेम सुटला. व्यवस्थित नोकरी लागून लग्नही झाले. मी आपला आभारी आहे. धन्यवाद गुरुजी.
285. कोळेकर एस (मालाड) माझ्या मित्रासाठी आलो होतो. त्याला सर्वच उपायांचा गुण आला. धन्यवाद !
286. धारवडकर एस (वांद्रे) माझ्या पत्नीविषयक सर्वच तक्रारींचे निवारण झाले. मला पुन्हा वैवाहिक सुख प्राप्त झाले. मंत्रामध्ये ताकद आहे याची प्रचिती आली.
287. वर्षा एन (अंधेरी) माझा मुलगा एका अजिबात सुटेबल नसलेल्या मुलीत अडकला होता पण मी दादांकडून मार्गदर्शन व उपाय घेतले. त्यांच्या सांगण्यावरून मी मुलाशी बोलले.शिवाय एका बाजूला उपायही करीत होते. त्याचा फायदा झाला. त्याने योग्य निर्णय घेतला. ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली. त्रिवार अभिनंदन, आभार, धन्यवाद !
288. निकम व्ही (सांताक्रूझ) माझ्या मैत्रिणीला उपायांचा फायदा झाला. तिचे लग्न जमत नव्हते. तिच्या वैवाहिक जिवनाला सुरुवात झाली आणि ती सुखात आहे. तसेंच नोकरीमध्येही सुखात आहे. धन्यवाद !
289. स्वप्नील पी (कर्जत) माझे बॉस येथे येऊन गेले होते. त्यांचा पगार वाढला. पदोन्नती मिळाली. त्यांच्या सांगण्यावरून मी येथे येऊन उपाय स्वीकारित आहे. धन्यवाद !
290. सुभाष जे (गिरगाव) गुरुजींनी सांगितलेले मंत्र उपाय मी स्वीकारले. त्याचा फायदा झाला. माझे लग्न जुळले . आभार !
291. एम हजरनिस (चेंबूर) भावाच्या एकंदरित प्रगतीसाठी आले होते. त्याला नोकरीत खुप यश लाभले. त्यासाठी गुरुजींचे खुप खुप धन्यवाद !
292. अभिषेक एस (नागाव) गुरूजींनी सांगितलेल्या तोडग्यांमुळे मला व माझ्या कुटुंबाला खुप फायदा झाला. धन्यवाद !
293. पांडुरंग के (वरळी) माझा मुलगा नोकरी सोडून घरात बसला होता. गुरुजींनी दिलेल्या उपायांचा फायदा झाला. त्याला पुन्हा नोकरी करावीशी वाटू लागली. आभारी आहे.
294. नलावडे व्ही (बोरिवली) माझ्या नोकरीत त्रास होता पण दादासाहेबांकडे आल्यावर त्यांच्या सुचविलेल्या परिणामकारक उपायांमुळे खूपच फायदा झाला. Self Confidence वाढला. धन्यवाद!
295. एस परब (वाशी) माझ्या वैयक्तिक समस्या, मानसिक त्रास यांचे निराकरण झाले. मी स्वतः उपाय केले. मुख्य म्हणजे झोप मिळू लागली. आभारी आहे. माझी समस्या संपली.
296. मेघा के (डोंबिवली) माझ्या मुलीच्या विवाहासंदर्भात आले होते. विवाह निर्विघ्नपणे पार पडला. अनेक अनेक धन्यवाद !
297. पाटील डी (मीरा रोड) कोर्टकेस बाहेरून मिटविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. तडजोड झाली. पुढील त्रास टळला. आपले आभार !
298. तुकाराम सी (पनवेल) जमिनीच्या अर्धवट करारामुळे व्यवहार अपूर्ण राहून बरीच वर्षे वाया गेली. माझ्या इच्छेप्रमाणे सर्वकाही वास्तुप्राप्ती उपायामुळे घडले. आभारी आहे .
299. हरिष पी (अमरावती) मला उगीचच भिती वाटून छातीत धडधड वाढू लागे. मला नोकरी लागली. धडधड थांबली. धन्यवाद !
300. गावणकर डी ( दादर) माझ्या वैवाहिक जिवनातील कलह संपला. मुलगाही व्यवस्थित मार्गी लागला. जागेची अडचण दूर झाली. जागा लगेच मिळाली. आभारी आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |