============== अभिप्राय ============

301. अस्मिता जे (नगर) माझा मुलगा घरात निट वागत नव्हता. आता तो माझे ऐकतो, व्यवस्थित वागतो. वाईट मित्रांची संगत सुटली. बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. मी स्वतः त्याच्यासाठी उपाय केले. मी आपली आभारी आहे.
302. सुनीता एस (अंधेरी) मला जे रात्री स्वप्न पडायचे ते बंद झाले. मला एक व्यक्ती त्रास देत असे ते बंद झाले. आपली आभारी आहे.
303. दिवाकर पी (बदलापूर) आम्हाला उपायांचा फायदा झाला. मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन त्याला योग्य प्लेसमेंट मिळाली.
304. एम रचना ( मुलुंड ) संसारात सुख नसल्याने बेचैन असायचे. परंतु सरांनी दिलेल्या उपायांमुळे खूपच फायदा झाला. धन्यवाद!
305. मांजरेकर व्ही (नवी मुंबई) सरांनी सुचविलेले उपाय स्वेच्छेने स्विकारून अमलात आणले त्याचा खुप उपयोग झाला. आभारी आहे.
306. एम पी पी (गणपतीपुळे) माझ्या हाताखालील स्टाफ योग्य पद्धतीने काम करू लागला. वरिष्ठांचाही त्रास संपला. उपाय लागू पडले.
307. एस सुवर्णा (नाशिक) माझे वैवाहिक आयुष्य बरबाद झाले होते. माझा मुलगाही माझे ऐकत नव्हता. दिलेल्या उपायांनी फायदा झाला. धन्यवाद !
308. व्ही ए मंगला (वाशी) माझ्या मुलाच्या शिक्षणाच्या अडचणीवर मला योग्य तो उपाय सरांनी दिल्यामूळे आज त्याची खुप सुंदर जिवनशैली चालू आहे. आभारी आहे.
309. पी संजय (भांडुप) आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आलो होतो. वर्षभरातच परिस्थितीत चांगलाच फरक पडला. सरांचे मार्गदर्शन आणि स्वेच्छेने स्वीकारलेले उपाय मी स्वतः केले. त्यात यशप्राप्ती झाली. धन्यवाद !
310. आसवानी एस (लंडन) माझ्या बायकोबरोबरचे संबंध सुधारले आहेत. धन्यवाद !
311. चिले एम (दादर) माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी आले होते. त्याच्या वृत्तीमध्ये फरक पडला. धन्यवाद !
312. बी भुर्के (भांडुप) दादासाहेबांकडे येऊन उपाय घेतला. माझी मैत्रीण माझी पत्नी झाली. प्रेमविवाह सफल झाला. आभार !
313. प्रविण (मालाड) माझ्या झोपेच्या तक्रारीसाठी उपाय केले. फार फरक पडला. धन्यवाद !
314. के एस स्वप्नील (मुलुंड) वैवाहिक त्रासामधून मुक्तता मिळाली. अगदी पंधरा दिवसातच पत्नीमध्ये चमत्कारिक बदल दिसला. धन्यवाद !
315. कुलकर्णी एस ( प्रभादेवी) दादांच्या मार्गदर्शनाने मुलगा समंजस झाला. अभ्यास करतो. खूपच फरक पडलाय. मोठी मुलगी लग्नाची झाली होती. विवाहातील अडथळे दूर झाले. लग्नासाठी पत्रिका पाहणे, दाखवणे याची गरजच उरली नाही. योग्य ते स्थळ मिळाले. उपाय केल्यावर पत्रिकेत पुन्हा डोकवायचे नाही. स्थळ आवडल्यावर सरळ लग्न करायचे. हा अनमोल सल्ला ऐकला .दोन्ही मुलांसाठी मीच उपाय केले होते. सरांना अनेक शुभेच्छा! धन्यवाद! प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे याचा अनुभव आला. धन्यवाद !
316. प्रधान एस (ठाणे) करिअर बद्दल केलेलं मार्गदर्शन उत्कृष्ठ होते. तसेच उपायांचा फायदा झाला. धन्यवाद !
317. मनोहर (रत्नागिरी) धाकट्या मुलाच्या लग्नासंदर्भात आलो होतो. उपायाने लग्न जमून सुखाने संसार सुरु झाला. २ महिन्यातच गुण आला. पत्रिकेशिवाय लग्न जुळले. हे महत्वाचे आहे. धन्यवाद !
318. शशिकांत पी (ठाणे) कर्जबाजारी झालो होतो . लोक घरी येऊन पैशांची मागणी करित असत . उपायांनी फरक पडला. आत्मविश्वास वाढला. आता घरी येणारी माणसे बंद झाली. धन्यवाद !
319. होडावडेकर आर जी (भाईंदर) ७/८ वर्षांपासून रखडलेले वास्तूचे काम चक्क मार्गी लागले. दादासाहेबांच्या उपायामुळे सर्वकाही साध्य झाले. धन्यवाद !
320. पी जे दिगंबर (भांडुप) सरांनी दिलेल्या उपायांमुळे आत्मविश्वास वाढला. गुप्तशत्रू समोर आले. संकटांवर मात करणे सोपे गेले .१००% फरक पडला. धन्यवाद !
321. प्रमोद जी पी (घाटकोपर) माझ्या घरातील दोष घालविण्याचे उपाय सरांनी लिहून दिले. त्याबरहुकूम केले. त्यामुळे दोष जाऊन घर माझ्या नावावर झाले. गुरुजींचे लाख लाख आभार !
322. बोरवणकर आर (बोरिवली) नोकरीमधील त्रास संपला . सहकारीदेखील त्रास देत असत. मानसिक शांतता लाभली. धन्यवाद !
323. गायकवाड आर वाय (नाशिक) माझ्या सातारच्या बहिणी आल्या होत्या. दोघींचे प्रॉब्लेम संपले.म्हणून मी देखील आले आहे. आभार !
324. रंजना आर बी (भांडुप) माझे पती दारू पिऊन भांडण करित होते. उपायांमुळे माझे ऐकू लागले.
326. गायकर डी ( जुईनगर) नोकरीमधील त्रास गेला. अत्यंत समाधानी आहे. फार पूर्वीच का आले नाही असे वाटते. मला खूपच फायदा झाला. धन्यवाद !
327. आर एस श्रीपत (ऐरोली) माझ्या , मुलाच्या दोघांच्याही वैवाहिक जिवनात त्रास होता. सरांच्या उपायांमुळे सर्व व्यवस्थित सुरु आहे. त्या उपायांचा भरपूर गुण आला. आभार व्यक्त करीत आहे.
328. संतोष के (वाशी) नोकरी , व्यवसायासाठी उपाय केल्यावर चांगला फायदा झाला. धन्यवाद !
329. स्वप्ना सी (भांडुप) माझी मुलगी अयोग्य मुलाच्या प्रेमात होती. दादांच्या मार्गदर्शनामुळे तीचे डोळे उघडले .मुलीला तिची चूक समजून आली. दादांचे आभार !
330. एस पी (वरळी) माझ्या बहिणीच्या विवाहासाठी आले होते. २ महिन्यात तिचा विवाह पार पडला. म्हणून मी देखील उपाय स्वीकारण्यासाठी आले आहे. धन्यवाद!
331. अशोक एस ( डोंबिवली) दादांकडे आल्यापासून +ve वाटू लागले आहे. जे मला त्रास देत होते ते आता बंद झाले आहे. धन्यवाद!
332. भरत डी (कोल्हापूर) आपल्या मार्गदर्शनाने यशच प्राप्त होते व होणारच . आपल्याकडून इतरांनाही असेच मार्गदर्शन प्राप्त करून यश मिळो ही प्रार्थना. माझे स्वतःचे प्रमोशन झाले, उपायांचा, मंत्रांचा फायदा झाला. आभार !
333. टी ललीता ( खारघर ) माझी बहीण व तीचे यजमान प्रमोशन साठी आले होते. त्यांचे काम होऊन योग्य चालले आहे. धन्यवाद !
334. तुळसकर सी सी ( तळेगाव ) माझ्या मुलाच्या नोकरीच्या समस्या ओळखून सरांनी उपाय सुचविले .मी स्वतः उपाय केले. तीन दिवसात काम पूर्ण झाले. धन्यवाद !
335. विवेक जे (पालघर ) माझे सेमिस्टर अडकले होते. सरांनी दिलेल्या उपायांमुळे , मार्गदर्शनामुळे मी पास होऊन पुढे शिकत आहे. आभारी आहे.
336. डी ठाकूर (गिरगाव) Export चा व्यवसाय केवळ सरांच्या मार्गदर्शनामूळे सुरु केला. दोन महिन्यात उपायांचा फायदा झाला.
337. बनसोडे व्ही ( ठाणे) माझ्या लग्न जमण्यातील अडथळे पत्रिकेतील दोषांवर मी स्वतः उपाय करून संपविले. पत्रिका न दाखविता, न पाहता लग्न जुळले. चार महिन्यातच व्यवस्थित पार पडले. धन्यवाद !
338. जे पवार (वरळी) माझ्या तीन वास्तु अडकल्या होत्या. काहीच हालचाल होत नव्हती . दादासाहेबांनी समस्या ओळखुन त्यावर उपाय सुचविले. स्वेच्छेने स्वीकारून एक एक उपाय केले. यश मिळाले . घरच्यांना खूप आनंद झाला. धन्यवाद !
339. साळुंखे ( कुर्ला) आयुष्यात बरेच प्रॉब्लेम्स होते. माझे वडील डिप्रेशनमध्ये होते. बहीणीचे शिक्षणात लक्ष नव्हते. सरांना भेटून झाल्यावर उपाय स्विकारले.खरच सर्व कामे घडू लागली. आम्ही आमचे घर बदलले. बहीणीने शिक्षणात ग्रेट प्रगती केली. चांगल्या मार्कानी पास झाली. संपूर्ण कुटुंब आभारी आहे. धन्यवाद !
340. जुवेकर (वाशी) १० वी च्या परीक्षेसाठी आपल्याकडून उपाय घेतले होते. ९२.५ % मार्क्स मिळाले .उपायांचा छानच फायदा झाला. तसेच माझ्या नोकरीत मला चांगली शांतता मिळाली. आम्ही आपल्या उपायांमुळे आनंदात आहोत. धन्यवाद !
341. आर ओम (वडाळा) दिलेल्या उपायांचा फायदा झाला. लग्न व्यवस्थित जूळले . समाधानी आहे. धन्यवाद !
342. के रुपेश (ठाणे) वैवाहिक समस्येपायी सरांना भेटलो. त्यांच्या सल्ल्यानूसार वागलो. उपायांचा फायदा झाला. आभार !
343. राणे बी (दादर ) मुलीच्या विवाहासाठी उपाय केला . पत्रिका न जुळविता लग्न जमले. धन्यवाद !
344. तळकर आर (कांजूरमार्ग ) मुलाच्या वैयक्तिक त्रासासाठी आलो होतो. प्रत्येक गोष्टीत चिडचिड करित असे. सरांमुळे मला खूप फायदा झाला. धन्यवाद !
345. नंदीनी एस (मालाड) वैवाहिक सुखासाठी उपाय कामी आले.धन्यवाद !
346. खैरे एस (परळ) माझी सर्व थांबलेली कामे सुरु झाली. आर्थिक क्षमता वाढली. खुप खुश आहोत. माझ्या मित्राच्या सांगण्यावरून आलो होतो. धन्यवाद !
347. आर जगदीश ( मुंबई सेंट्रल ) २/४ वेळा बिझनेस बंद पडून पुन्हा चालू केला होता. सुचविलेल्या उपायांनी मार्ग सापडला. इनकम सोर्सेस चालू झाले. घर विकायची वेळ आली होती. उपायांमुळे संकट टळले. आभार !
348. दौलत (गोरेगाव) गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी स्वतः उपाय केले. आमच्या मुलीचे लग्न जमून व्यवस्थितपणे आत्मविश्वासाने चालले आहे. आभारी आहोत.
349. विकास सी (चिपळूण) वास्तुविक्रीचा उपाय घरबसल्या केला. वास्तू विकली गेली. इतरही कामे मार्गी लागली. धन्यवाद!
350. सुधा आर (आरे) मला पाहिजे असलेल्या मुलाशीच माझे लग्न व्हावे म्हणून सरांकडून मार्गदर्शन मिळाले. उपायपण घेतले. सरांनी सांगितल्याप्रमाणे वागले . लग्न झाले. धन्यवाद !

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |