============== अभिप्राय ============

351. संकेत बी एस (गोरेगांव) व्यावसायिक कारणांमुळे त्रासातून जात होतो. दादांचे उपाय तंतोतंत पाळले आणि त्रासातून मुक्ती मिळाली. संकटातून सुटका झाली. धन्यवाद !
352. ताम्हाणेकर पी (धुळे) योग्य ते उपाय सुरु केले. माझ्या मुलाचा स्वभाव शांत झाला आहे, स्थिर झाला आहे. धन्यवाद !
353. निरकर ए (मुलुंड) कर्जमुक्ती उपायांचा फायदा झाला. देणेकरी दारात येणे बंद झाले. मला धमक्या देत होते तेही थांबले . मी ही न भिता कामावर जाऊ लागलो. दादांचे आभार !
354. बुर्डे एस (पालघर) व्यावसायिक कारणांमुळे त्रासातून जात होतो. दादांचे उपाय तंतोतंत पाळले आणि त्रासातून मुक्ती मिळाली. संकटातून सुटका झाली. धन्यवाद !
355. रेखा एस आर (ठाणे ) दादासाहेबांच्या उपायाने मला उत्तम नोकरी मिळाली इंटरव्यूची भिती गेली. नोकरीची भिती होती. ते सगळं सोपं वाटू लागलं . धन्यवाद !
356. सुमिता बी (शहापूर) आमच्या दोघांमध्ये अजिबात पटत नसे. सततच्या भांडणांमुळे सरांना भेटून मंत्र उपाय घेतले. आता घरात शांतता नांदत आहे.
357. डी सिद्धेश (वडाळा) दादांच्या उपायांमुळे माझा नोकरीचा प्रश्न यशस्वीपणे पूर्ण झाला. धन्यवाद !
358. उदय जी ( गोवा) मी व्यावसायिक कारणांमुळे आलो होतो. मला कामामध्ये न्याय मिळत नव्हता परंतु गुरुजींनी सांगितलेले उपाय सुरु केल्यावर थोड्याच दिवसात चांगला अनुभव आला व मला नविन ऑफर देखील मिळाल्या, न्याय मिळाला. दिड महिन्यातच पूर्ण स्थिरस्थावर झाले. धन्यवाद !
359. एस अपर्णा (ग्रॅन्टरोड) मुलाचे व्यसन कमी होण्यास मदत झाली. धन्यवाद !
360.शिल्पा के( भांडुप) आमच्या सर्व गोष्टींमध्ये फायदा झाला. धन्यवाद !
361. ताम्हनकर एस जी (पनवेल) सरांनी व्यवसायवृद्धीसाठी काही उपाय दिलेले होते. ते उपाय फक्त महिन्यातून एकदा केले. उपायांचा फायदा झाला. त्यात यश आले. धन्यवाद !
362 . शिवराज जी के (मुलुंड) माझी बरीचशी कामे अडकलेली होती. ती सुरळीतपणे सुरु झाली आहेत. उपकार आहेत. धन्यवाद ! उपाय समजावून सांगतात तेव्हां ऐकावेसे वाटते.
363 . एन एस हेमांगी ( चेंबूर ) विवाह कारणासाठी आले होते. अत्यंत विश्वासाने उपाय केले. तसेच आज पतीसोबत पतीच्या सल्ल्यासाठी आले आहे. आभारी आहोत.
364. पेंडसे आर (ठाणे) मला एका आठवड्यात रिझल्ट मिळाला. मी माझ्या मुलाच्या करिअर आणि विवाह इत्यादी गोष्टींसाठी आलो होतो. आता मी खूप खुश आहे.
365. जाधव ए (बोरिवली) मी माझ्या नातवासाठी आले होते. त्यांच्या सल्ल्याने नातवाचे भले झाले. माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून गुरुजींकडे आले होते. आभार !
366. के सुनंदा ( पालघर) माझ्या मुलाने घरात हैदोस घातला होता. त्याच्यात आता चागलाच फरक पडला आहे. धन्यवाद !
367. सुमित (वडाळा) मी स्वतः उपाय केले. माझ्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी उपाय केल्यावर माझे परिक्षेतील मार्क्स दुप्पट झाले. थँक्स !

368. के देसाई (विरार) मला गुरुजीनी दिलेल्या उपायांचा खुप खुप छान अनुभव आला म्हणून मी आज माझ्या भाचीसाठी उपाय घेऊन जात आहे.
369. स्नेहा एस एस (वाशी) करिअर फिटनेसमध्येच करायचे होते. आज माझी ट्रेनर म्हणून ओळख आहे. जे उपाय सुचविले तसे मी केले. खूप छान अनुभव आला. अभिप्राय लिहून देत आहे. धन्यवाद !
370. पालकर व्ही ( वांद्रे ) मी मुलीच्या मानसिक अस्वस्थतेमुळे आले होते. ती बरीच शांत झाली म्हणून मी आज तिच्या शिक्षणाकरिता उपाय स्वीकारित आहे. आभारी आहे.
371. पळसेकर ए (अंधेरी) माझा मुलगा अजिबात ऐकत नसे. आज तो सर्वाना मान देतो, ऐकून घेतो. समंजस व शांत झाला आहे. ऋणी राहू.
372. दरबारी ए (जुईनगर) अनेक नोकऱ्या सुटल्या. कोठेही Permanent होत नव्हतो. गुरुजींच्या उपायांमुळे आत्मविश्वास वाढला. चांगली नोकरी मिळाली.
373. तृप्ती पी (मुलुंड) दादासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे वैवाहिक जाचातून सुटका झाली. नोकरीदेखील लागली. धन्यवाद ! तसेच माझ्या प्रेमसफलतेसाठी सुचविलेल्या उपायांचा गुण आला.
374 पी कांबळे (वर्सोवा) मला माझे कोण आहेत आणि माझे कोण नाहीत याची प्रचिती आली . न्याय मिळू लागला .
375. एस के सुधीर (दादर) माझ्या मुलाच्या उच्च शिक्षणाकरीता अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ,सुयश प्राप्त व्हावे म्हणून आपल्याकडे आलो व आनंद आणि आश्चर्य म्हणजे त्याला कठीण परिक्षेत चांगले सुयश प्राप्त झाले. आभारी आहे. धन्यवाद !
376. ताजणे व्ही (ठाणे) माझ्या मित्राला अप्रतिम अनुभव आला म्हणून मीदेखील उपाय स्वीकारले .मलाही तसाच अनुभव आला. धन्यवाद !
377. शाह एस ( अंधेरी) मी माझ्या आर्थिक प्रगतीसाठी आलो होतो. आता माझी परिस्थिती सुधारली असून आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहे.
378. प्रदिप एस (भिवंडी) अमेझिंग गाईडन्स. फ्रेंडली अनुभव आला. आपला आभारी आहे. धन्यवाद !
379. एस सुधिर (ऐरोली) माझे घराचे काम अडकले होते. उपायांमुळे केवळ महिन्याभरात घर ताब्यात आले. १३ वर्षे भाड्याच्या घरात काढली होती. गुरुजींचे खूप खूप आभार !
380. अर्चना एस (माहिम) वैवाहिक सुखप्राप्तीचा उपाय केला. २ महिन्यात मिस्टरांमध्ये बदल झाला. आभार !
381 मुळये पी (डोंबिवली) माझे लग्न ठरण्यात अडचणी येत होत्या. दादासाहेबांचा guidance मिळाल्याबद्दल खूप आभार !
382. एम जाधव (पालघर) माझ्या मिस्टरांना कामावर जावेसे वाटत नव्हते. घर विकण्याची वेळ आली होती. उपायांमध्ये सामर्थ्य आहे. मिस्टर आता रोज कामाला जातात. आभारी आहे.
383. किरण एम (कुर्ला) माझ्या मुलाच्या करियरविषयी सुचविलेला मार्ग स्विकारला. उपायदेखील स्वीकारले .उपायांचा चांगला फायदा झाला. धन्यवाद !
384. पी. एन. सावंत (कोथरूड) पतीचे व्यसन ,वैवाहिक सुखासाठी ,मुलीच्या शिक्षणासाठी उपाय केले. फायदा झाला. दादांचे आभार !
385. पाटील एस (निजामपूर) मी माझ्या कुटुंबाकरिता केलेल्या उपायांचा फायदा झाला. धन्यवाद !
386. ईश्वरी एस (बदलापूर) मला वाईट स्वप्ने पडायची. त्याचा कामावर विपरित परिणाम व्हायचा. गुरूजींच्या दिलेल्या मंत्रांमुळे मनःशक्ती वाढली. धन्यवाद !
387. बागाईतदार एम (वाशी ) माझ्या Property च्या संदर्भात दादासाहेबांनी सांगितलेले केले. त्याचे उत्तम फायदे दिसले. प्रकरणातून यशस्वीपणे बाहेर पडलो. आभार !
388. बी संदीप (भांडुप) आर्थिक संकटातून बचावलो. १६ वर्षे चालू ठेवलेला व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होता. तो आता सावरला असून आम्हास पुनर्जन्म झाल्यासारखे वाटत आहे. धन्यवाद !
389. सुचित्रा एस (ठाणे) मुलाच्या प्रगतीसाठी उपाय नेले होते. त्याचा फायदा होत आहे हे जाणवते . धन्यवाद !
390. डहाळे व्ही एस (बोरीवली) मुलाने माझ्यासाठी उपाय केले त्याचा फायदा म्हणजे मला शांत झोप लागू लागली. धन्यवाद !
391. जोशी टी (टिटवाळा ) नोकरीसाठी आलो होतो. नोकरीसाठी चांगले कॉल्स येऊ लागले. इंटरव्यूची भिती गेली. आभार !
392. केरकर एम (चेंबूर) मी येथे आल्यापासून + veवाटू लागले. माझे घर झाले. धन्यवाद !
393 पोटे आर बी (कुर्ला) नवऱ्याने मारणे बंद केले . वैवाहिक जिवनातील त्रासातून सुटका झाली. धन्यवाद !
394. नंदकुमार जी (गिरगांव) प्रॉपर्टीच्या संदर्भात सरांचे उपाय घेऊन गेलो. स्वतः सहज साधे सोपे करता येण्यासारखे उपाय केले. त्या संदर्भातील कोर्टाची कामे मार्गी लागली. धन्यवाद !
395. सुवर्णा एन (ठाणे) उपाय केल्यावर माझी मुलगी लग्नाला तयार झाली. धन्यवाद !
396. मेघना टी (भायखळा) गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे केले. दीड / दोन महिन्यातच मुलीच्या संदर्भात उपाय लागु पडले. मुलगी फसली असती. आम्ही त्या संकटातून वाचलो. शतशः आभारी आहे.
397. प्रधान (बोरिवली) माझ्या बहिणीला मी येथे घेऊन आले होते. माझ्या भाच्याने माझ्या बहिणीला घराबाहेर काढले होते. परंतु सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि मी केलेल्या उपायांमुळे तिच्या मुलाने आपल्या आईला सन्मानाने घरी नेले. ती आता आनंदी आहे. तीला तिचे घर परत मिळाले. सर्व पहिल्यासारखे व्यवस्थित झाले. मी सरांची खुप आभारी आहे.
398. खैरे एम (सांगली) कोर्टकेस संदर्भात आलो होतो. वकीलापासून सर्व कामे मार्गी लागली. मी त्याबद्दल सरांची आभारी आहे. धन्यवाद !
399 . पगडे एस (बदलापूर) मुलीची पत्रिका दाखवली होती. गुरूजींनी सांगितलेले उपाय केल्यावर मुलीचा आंतर्जातीय प्रेमविवाह व्यवस्थित पार पडला. त्याबद्दल गुरुजींचे आभार !
400 . परब ए बी ( बडोदा ) मला स्वप्न पडायची. मी मरणार असे सतत वाटायचे .मी आजारी पडणार, आजारपणातून वाचणार नाही असेच वाटू लागे . मैत्रिणीने मला आपल्याकडे येण्याचा सल्ला दिला. आता उपायांनंतर माझी भिती गेली. मी एकदम बरी आहे. आभार !

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |