============== अभिप्राय ============

401 . पी आनंदी (मुलुंड) माझ्या मुलासंदर्भात आले होते. त्याची आता बरीच प्रगती झाली आहे. स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचा. आता तो नॉर्मलपणे वागतो. मी सरांची आभारी आहे. धन्यवाद !
402 . पेडणेकर एस (नाशिक) दादासाहेबांकडे माझ्या ऑफिसच्या अडकलेल्या कामासाठी व माझ्या संसारात थोडे वादळ उठले होते . दादासाहेबांच्या उपायांनी माझे काम सहा महिन्यात होऊन मला त्यामध्ये यश मिळाले. मी त्यांची फार फार आभारी आहे.
403 . अमेघा ( विरार) नोकरीमधील सतत रिजेकशनच्या पुनरावृत्तीमुळे बेजार होऊन इकडे आले होते. अक्षरशः १५ दिवसात नोकरी लागली. मी आज सेटल्ड आहे. And I am enjoying my new life now. आभारी आहे.
404 . मोरे आर (ऐरोली ) मी माझे वैवाहिक संबंध सुधारण्यासाठी आले होते व गुरुजींच्या उपायांमुळे माझ्या वैवाहिक जिवनात खुप सुखी आहे. तसेच माझ्या बहिणीसाठी सुद्धा त्यांच्या उपायांमुळे खुप फरक पडला आहे. आम्ही बहिणींनी स्वतःच लिहून दिलेले उपाय केले . धन्यवाद !
405 . प्रभाकर एस (कुलाबा) प्रॉपर्टीच्या वादावर पांघरूण पडले. ३ बहिणींना योग्य तो समान न्याय मिळाला. धन्यवाद !
406 . मनोहर पी (भाईंदर) दादांच्या भेटीनंतर उपाय केले. माझ्या धंद्यात मनासारखे यश प्राप्त झाले.
407 . धनगर एल जी (चेंबूर) माझा मुलगा अयोग्य मुलीच्या प्रकरणात अडकला होता. अंतःप्रेरणा जागृत झाली. त्याला सर्व समजले. तो त्या प्रकरणातून बाहेर पडला. धन्यवाद !
408 . मोरे एम (पालघर) नोकरी मिळण्याच्या दृष्टिकोनातून उपाय केले. आभारी आहे. नोकरी मिळाली.
409 . मधुरा (वाशी) उपायांमुळे महिन्याभरातच चांगले कॉल आले. पहिल्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली. धन्यवाद !
410 . एस डी जाधव (घाटकोपर) मुलीच्या १० वी च्या परीक्षेसाठी आलो होतो. माझी मुलगी चांगल्या मार्क्सनी पास झाली. दादांचे आभार!
411 . पोतनिस ए एस (गोरेगांव) माझ्या झोपेची तक्रार २ दिवसात गेली. चांगली गोष्ट घडली. धन्यवाद !
412 . अण्णाजी के ( सांगली) माझे वैवाहिक हित जपण्यासाठी इकडे आलो होतो. पत्नी सोबतचे संबंध सुधारले. धन्यवाद !
413 . सुशिलकुमार के बी (जोगेश्वरी) जागेसंदर्भात आपल्याकडे आलो होतो. जागा ताब्यात येण्याचे उपाय मी स्वतः केले. त्याचा निश्चित फायदा झाला. धन्यवाद !
414 . प्रधान एस (विलेपार्ले) मुलाचे भवितव्य अंधारात होते. दादांच्या सल्ल्याप्रमाणे केले. मुलगा चांगला वागू लागला. धन्यवाद !
415 . येऊरकर एम (अंबरनाथ) कोर्टाच्या कामाला सुरवात करायची होती. उपाय करून कामे हाती घेतली .उपाय लागू पडला. धन्यवाद !
416 . के जे (ओशिवरा) माझे वरिष्ठ अधिकारी येथे येऊन गेले होते. त्यांच्या नोकरीमधील त्रासासाठी त्यांनी उपाय केला त्याचा त्यांना फायदा झाला. म्हणून मी देखील आपल्याकडे मार्गदर्शनासाठी आलो आहे.
417 . अनावडे पी (जुईनगर) माझे वैवाहिक वाद संपुष्टात आले. पुनर्विवाहदेखील झाला. सर्व आनंदात आहोत. धन्यवाद !
418 . अश्विनी पी (कोथरूड) माझ्या घरगुती अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी आले होते. सर्व काही ठीक चालले आहे. माझा दवाखाना देखील चालू झाला आहे. धन्यवाद !
419 . टकले डी ( मुलुंड ) माझ्या मुलीच्या विवाहासंदर्भात आपल्याकडे येऊन गेले. उपायांचा फायदा झाला. लग्न त्वरित अनुरूप असे ठरले. आभार !
420 . डी टी दिप्ती ( मुलुंड) मला व्यवसायात प्रगती होऊन मदत झाली. उपाय सोपे असून मी स्वतः फक्त महिन्यातून एकदाच केले. धन्यवाद !
421 . साटम एस एस( ठाकुर्ली ) एका खोट्या आरोपाखाली माझ्या भाच्यावर आळ घेतला गेला. त्यांचा आळ खोटा ठरला. भाचा आज लग्न करून स्थिरावला आहे. धन्यवाद !
422 . तुषार डी ( बोरिवली ) विवाहासाठी, घरासाठी आलो होतो. दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. धन्यवाद !
423 . काडगे एम (मालाड) माझा माझ्या आईवडिलांसोबत कलह चालला होता. त्यांचा माझ्यावरील राग निवळला . याबद्दल मी आपला आभारी आहे.
424 . बनसोडे ए ( विक्रोळी) मुलीच्या लग्नासाठी आलो होतो. मुलगी ज्या मुलावर प्रेम करीत होती त्याचे खरे स्वरूप समजले . बरे झाले. मुलीला तिची चूक समजून आली. धन्यवाद !
425 . हरकर एस (नागपूर) उपाय केल्यापासून अगदी तिसऱ्या दिवसापासून आश्चर्यकारक बदल झाले. मुलाचे घरातील वागणे पूर्णपणे बदलले. मनावरील ताण दूर झाला. आभारी आहे.
426 . चकोर एल (भांडुप) माझ्या भाचीला भिती वाटत असे . Confidence नव्हता. उपायांमुळे तीचा मानसिक आजार गेला. धन्यवाद !
427 . पोळ एस (दादर) जमिनीच्या वादामध्ये यश मिळाले . प्रकरणातून मुक्तता मिळाली. धन्यवाद !
428 . साठे ए (मुलुंड) उपाय योजना केल्यानंतर माहेरी गेलेली सून पुन्हा नांदायला आली . नीट वागु लागली. धन्यवाद !
429 . घैसास एम (अंधेरी) माझ्या मिस्टरांच्या बिझीनेस साठी आले होते . लिहून देण्यात आनंद होतो की, खुप छान प्रगती आहे. धन्यवाद !
430 . प्रशांत एस (नागपाडा) सरांच्या उपायांमुळे योग्य ते मार्ग सापडले . कोर्टाचे काम मार्गी लागले .धन्यवाद !
431 . मेघा एन ( नगर ) शांडिल्य सरांकडे आल्यानंतर डोके शांत होऊन विचार चांगल्या दिशेने चाललेत. मार्गदर्शन अप्रतीम !
432 . अभिजित जे ( विरार) विवाह जूळत नव्हता. पत्रिका जुळत नव्हती. मी यावर स्वतः उपाय करून समस्येवर मात केली. ३ महिन्यात विवाह जुळला. आभार !
433 . सिद्धार्थ टी ( चेंबूर ) वैवाहिक त्रासासाठी आलो होतो. सुचविलेल्या उपायांनंतर अगदी काही दिवसांतच वैवाहिक आयुष्यात खुप ड्रास्टीक बदल झाला. धन्यवाद !
434 . दलाल एस ( मुंबई सेंट्रल) माझा भाऊ व्यवसायामध्ये कर्जबाजारी झाला होता. त्याच्यासाठी मी उपाय केले. याचा फायदा झाला म्हणून मी आज स्वतःसाठी उपाय घेऊन जात आहे.
435 . साक्षी एस (चिपळूण) मी माझ्या मिस्टरांसाठी आले होते. १६ वर्षे प्रॉपर्टी या विषयात काम करित आहोत. मनासारखा नफा होण्याकरिता उपाय व मार्गदर्शन स्विकारले. त्यामुळे आज आम्ही व्यवस्थित Setteled आहोत धन्यवाद ! सर्व संकटे दूर झाली. त्रिवार आभार !
436 . धाठे एन (ठाणे) नोकरीमधील वरिष्ठांचा त्रास होता. तो गेला. संपलाच जणू . मन शांत झाले. पुढील दिशाही मिळाली . (इतर नातेसंबंधही सुधारले .) आभार !
437 . निलेश जी सी (नेरुळ) नविन जागा घेण्यासंदर्भात आलो होतो. दादांच्या उपायांमुळे नविन जागा चांगली मिळाली. धन्यवाद !
438 . संदीप पी एम (जोगेश्वरी) माझी मुलगी प्रेमप्रकरणातुन बाहेर पडली .आदरणीय गुरुवर्य श्री दादासाहेबांचे नतमस्तक होऊन आभार व्यक्त करीत आहोत. दादांच्या मार्गदर्शनामुळे मुलगी ऐकू लागली. ऋणी आहोत.
439 . आर पी (माहीम) उपायांने स्थिरता मिळाली. घरचे वातावरण शांत झाले.
440 . रचना (मुलुंड) माझा दुसरा अनुभव मी लिहून देत आहे. आमचे सर्व काही ठिक चालले आहे. पहिल्यांदा भावासाठी उपाय नेले होते. धन्यवाद !
441 . फडतरे एम (भांडूप) मुलीच्या काळजीने त्रस्त होऊन आलो होतो. नोकरी आणि विवाह दोन्ही समस्या भेडसावत होत्या. स्वतः मी दोघींसाठी उपाय केले. सरांनी लिहून दिलेले मंत्र उपाय सोपे होते. अवघ्या पाच पौर्णिमा उपायांमध्ये सर्व ठिक झाले. धन्यवाद !
442 . अरुंधती डी (प्रभादेवी) मुलाच्या विवाहासाठी आले होते. विवाह पार पडला आभार !
443 . शिवराज बी ( महाड ) माझ्या व्यवसायात पुर्णपणे स्थिरता येत आहे. माझा आत्मविश्वास वाढला आहे. दादांच्या आयडिया , उपाय काम करून जातात. धन्यवाद !
444 . विजय (पालघर) माझ्या आर्थिक समस्या कमी झाल्याबद्दल धन्यवाद !
445 . स्मिता पी पी (दादर) स्वतःचा आर्थिक त्रास त्यावर मी स्वतः उपाय केले. चांगला प्रतीसाद मिळाला. त्याचप्रमाणे माझे मिस्टर फोटोग्राफीचे वर्ग सुरु करणार होते. त्यांच्यासाठी मीच उपाय केला. त्याबाबतीतही उपायांचा चांगला प्रतिसाद मिळाला. धन्यवाद !
446 . हरिश्चंद्र के (वडाळा) मुलाच्या विवाहाचा उपाय घेऊन गेलो होतो. दादांनी लिहून दिल्याप्रमाणे केले. विवाह चांगल्याप्रकारे पार पडला. आम्ही आभारी आहोत.
447 . डी विजया (मलकापूर) मला उत्कृष्ट अनुभव आला. शांत झोपेपासून सुरुवात. सगळं काही +ve वाटू लागले. धन्यवाद !
448 . रामदास के (नवी मुंबई) माझी पत्नी आणि तिची बहीण या दोघींमध्ये तणावाचे नाते निर्माण झाले होते. पत्नी आणि मेहुणीसाठी मी उपाय करताच दोघींमध्ये नातेसंबंध सुधारले. आभारी आहे.
449 . भालेकर जी (मरोळ) माझे व मुलाचे नातेसंबंध बिघडले होते. ते आता सुधारले आहेत. आभार !
450 . एम जी (अंधेरी) माझा हा तिसरा चांगला अनुभव आहे. आपण सांगितलेल्या गोष्टींमधून मी रितसर उपाय केले. फायदा झाला. आभार

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


पुढील अभिप्राय जरूर वाचावेत
7 | 10 | 16 | 23 | 34 | 46 | 55 | 59 | 70 | 71 | 75 | 80 | 86 | 90 | 100 | 105 | 122 | 158 | 159 | 176 | 185 | 200 | 202 | 204 | 214 | 216 | 220 | 224 | 228 | 238| 244 | 268| 281 | 287| 301 | 315| 340 | 353| 355 | 366| 367 | 375| 379 | 388| 403 | 421| 425 | 454| 461 | 483 | 489 | 490 | 494 | 502 | 511 | 513 | 527 | 539 | 546 | 550 | 555 | 559 | 560 | 564 | 567 | 569 | 577 | 583 | 589 | 590 | 606 | 609 | 610 | 628 | 651 |